शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ भारत’साठी रॅली

By admin | Updated: October 3, 2016 03:41 IST

अविष्कार फाऊंडेशन, ‘लोकमत’, अर्पण संस्था, नशाबंदी मंडळ यांच्यातर्फे कल्याणमध्ये शांतता व स्वच्छ भारत अभियानातंर्गत रॅली काढण्यात आली.

कल्याण : अविष्कार फाऊंडेशन, ‘लोकमत’, अर्पण संस्था, नशाबंदी मंडळ यांच्यातर्फे कल्याणमध्ये शांतता व स्वच्छ भारत अभियानातंर्गत रॅली काढण्यात आली. रॅलीचे उद्घाटन नगरसेवक महेश गायकवाड यांच्या हस्ते प्रबोधनकार ठाकरे शाळा क्र. १९ नेतीवली येथे करण्यात आले. प्रमुख पाहुणे सुमीत पालीवाल, मुख्याध्यापक प्रशांत बोटे, सचिन डामसे, निलेश, निर्मलकुमार जांगियानी यावेळी उपस्थित होते. मॉडेल कॉलेज प्रबोधनकार ठाकरे इंग्लिश विद्यालय, समता प्राथमिक विद्यालय, समता विद्यालय, आर. के. मिश्रा हिंदी विद्यालय, वेदांत कॉलेज, बाबा बोडसे हिंदी विद्यालय, देवशरण विद्यालय, नालंदा प्राथमिक विद्यालय, नालंदा माध्यमिक विद्यालय, ९७/१० ऊर्दू शाळा पत्रीपूल, मॉडेल इंग्लिश स्कूलमधील १४०० विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला.ही रॅली चक्कीनाका, तिसगाव, म्हसोबा मार्ग मॉडेल इंग्लिश स्कूलमार्गे नेण्यात आली. यावेळी संजय गायकवाड, सुशीलाताई माळी, नानजीभाई ठक्कर, ‘लोकमत’चे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान, वितरण सरव्यवस्थापक हरुन शेख, सुनीलदत्त गवरे, बी. जी. उन्नीथन, कैलास सुर्वे, सुधाकर जोशी, संदीप शिंदे, वर्षा विद्या विलास उपस्थित होते. विविध स्पर्धातील विजेत्यांना यावेळी पारितोषिके देण्यात आली. आविष्कार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी सूत्रसंचालन केले. शांतता रॅलीचे हे दुसरे वर्ष आहे. >विजेत्यांची नावे घोषणा स्पर्धा : कोमल रेवाले (समता विद्यालय), साधना गुप्ता (आर. के. मिश्रा विद्यालय), विजय शिरसाठ (साकेत कॉलेज)चित्रकला स्पर्धा : दिशा गायकवाड (मॉडेल इंग्लिश स्कूल), खुशबू यादव (आर. के. मिश्रा विद्यालय), पूजा भगत (समता विद्यालय), पिंकी शुक्ला (आनंद ग्लोबल इंग्लिश स्कूल), श्याम जैसवार (आर. के. मिश्रा विद्यालय), दिनेश गांगुडे (वेदांता कॉलेज)>निबंध स्पर्धा : वैशाली वैरल (वेदांता कॉलेज), पूजा भगत (समता विद्यालय), हशदा गुजार (साई इंग्लिश स्कूल), मुस्कान मंसुरी (आर के मिश्रा विद्यालय), प्रणव देसाई (साकेत कॉलेज)वक्तृत्व स्पर्धा : पूजा भगत (समता विद्यालय), साधना सिंह (आर.के मिश्रा विद्यालय), दिव्या मुसळे (समता विद्यालय), सोनाली जायसवाल (आर के मिश्रा विद्यालय)