शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंना २ हजाराचा दंड

By admin | Updated: June 8, 2014 02:07 IST

दोन सुनावण्यांना गैरहजर राहिल्याबद्दल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दोन हजारांचा दंड कल्याण सत्र न्यायालयाने ठोठावला आहे. म

कल्याण : २००८ मध्ये झालेल्या रेल्वे भरतीसाठी परप्रांतातून आलेल्या परीक्षार्थींना डोंबिवलीतील विविध परीक्षा केंद्रांवर झालेल्या मारहाण प्रकरणी गेल्या दोन सुनावण्यांना गैरहजर राहिल्याबद्दल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दोन हजारांचा दंड कल्याण सत्र न्यायालयाने ठोठावला आहे. मनसेच्या १६ जणांसह अध्यक्ष राज यांना सहआरोपी करण्यात आले होते. त्याची सुनावणी शनिवारी झाली.आगामी सुनावणीसाठी ९ जुलै तारीख दिली, परंतु ठाकरेंच्या वकिलांनी या प्रकरणाशी त्यांचा प्रत्यक्ष काही संबंध नसल्याने त्यांचे या प्रकरणातून नाव वगळण्यात यावे, असा युक्तिवाद केला. त्यावर न्या. ए. बी. मारर्लेचा यांनी याप्रकरणी १९ जूनपासून सखोल चौकशी करण्यात येईल आणि त्यानुसार ९ जुलैच्या निर्णयाची आम्हाला प्रतीक्षा असल्याची माहिती या प्रकरणातील आरोपी मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी दिली. राज ठाकरे वगळता अन्य १५ जणांवरील खटला पुढे सुरूच राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.(प्रतिनिधी) दरम्यान ठाकरे यांना रेल्वे न्यायालयाने २१ जून रोजी सुनावणीसाठी हजर राहण्याचे फर्मान काढले आहे.जनप्रक्षोभक असे वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांचा जामीन रद्द व्हावा, यासाठी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी न्यायालयाकडे मागणी केली आहे. त्याची ही सुनावणी होणार आहे. कोर्टानंतर थेट केडीएमसीत कल्याण : कल्याण न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात येत पुन्हा नव्याने आयुक्तपदी रूजू झालेल्या रामनाथ सोनवणे यांची सदिच्छा भेट घेतली. यामध्ये कोणतीही औपचारीकता न पाळता आणि प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद न करता ते निघून गेले. दरम्यान पत्रकारांनी विरोधी पक्षनेतेपदाच्या नाट्यमय घडामोडींबद्दल छेडल्यावरही त्यांनी मौन बाळगणे पसंत केले.