शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे दौ:यावर

By admin | Updated: October 31, 2014 01:38 IST

निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर बॅकफूटवर गेलेले मनसेप्रमुख राज ठाकरे कामाला लागले आहेत.

मुंबई : निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर बॅकफूटवर गेलेले मनसेप्रमुख राज ठाकरे कामाला लागले आहेत. लोकसभा आणि विधानसभेतील दारुण पराभवाच्या पाश्र्वभूमीवर सलग 17 दिवसांच्या दौ:यात राज ठाकरे कार्यकर्ते आणि पदाधिका:यांच्या भेटी घेणार आहेत. 
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीतील जाधव कुटुंबाच्या भेटीने राज आपल्या दौ:याची सुरुवात करणार आहेत. 1 नोव्हेंबर रोजी जवखेडेत जाधव कुटुंबाची भेट घेतल्यानंतर राज 2 तारखेला कल्याण-डोंबिवलीला पोहोचतील. 3, 4 आणि 5 नोव्हेंबरदरम्यान कल्याण-डोंबिवलीतील कार्यकर्ते व पदाधिका:यांची भेट घेतील. प्रत्येकाला भेटून निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेत पराभवाची कारणमीमांसा करतील. त्यानंतर 5 ते 8 नोव्हेंबरदरम्यान राज नाशिक जिल्ह्याच्या दौ:यावर जातील. नाशिकनंतर औरंगाबाद व पुणो जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड  दौ:यानंतर 17 तारखेला राज मुंबईकडे रवाना होतील. (प्रतिनिधी)
 
‘कृष्णकुंज’वर येऊ नका!
राज ठाकरेंना पाठिंबा दर्शविण्यासाठी काही कार्यकत्र्यानी 
1 नोव्हेंबर रोजी कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी दाखल होण्याची तयारी चालविली होती. या कार्यकत्र्याना राज यांनी कृष्णकुंजवर न येण्याचे आवाहन केले आहे. दौ:यामुळे तुमची भेट घेता येणार नाही, असे राज यांनी म्हटले आहे.