शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

By admin | Updated: July 10, 2015 03:24 IST

इटारसी येथे काही दिवसांपूर्वी सिग्नल पॅनल यंत्रणेला आग लागली. त्यामुळे मध्य तसेच पश्चिम रेल्वेमार्गावरील मेल-एक्स्प्रेस गाड्यांना

मुंबई : इटारसी येथे काही दिवसांपूर्वी सिग्नल पॅनल यंत्रणेला आग लागली. त्यामुळे मध्य तसेच पश्चिम रेल्वेमार्गावरील मेल-एक्स्प्रेस गाड्यांना फटका बसत असून, त्या रद्द होतानाच उशिरानेही धावत आहेत. दोन आठवड्यांपूर्वी लागलेल्या आगीनंतरही ही यंत्रणा सुरळीत न झाल्याने प्रवाशांना मनस्ताप होत असून, त्याची जबाबदारी घेऊन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे आमदार नसीम खान यांनी केली आहे. ही यंत्रणा सुरळीत न झाल्याने यासंदर्भात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांच्याशी भेट घेऊन यंत्रणा सुरळीत करण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)