शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

राहुल बजाज यांचा हृद्य सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 04:19 IST

ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचा मित्रपरिवारातर्फे हृद्य सत्कार करण्यात आला. माजी केंद्रीय मंत्री आणि राष्टÑवादी कॉँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.

पुणे : ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचा मित्रपरिवारातर्फे हृद्य सत्कार करण्यात आला. माजी केंद्रीय मंत्री आणि राष्टÑवादी कॉँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. पुण्यातील जे. डब्ल्यू. मॅरिएट या पंचतारांकित हॉटेलमध्ये रविवारी सायंकाळी हा कार्यक्रम रंगला. या वेळी शरद पवार, प्रतिभा पवार, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, सिम्बायोसिस विद्यापीठाचे संस्थापक- अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया आणि त्यांच्या पत्नी इंदिरा, अरुण फिरोदिया आणि त्यांच्या पत्नी जयश्री, शेखर बजाज, मधुर बजाज, संजीव बजाज, ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, विठ्ठल मणियार, ईश्वरदास चोरडिया, अतुल चोरडिया, दीपक संघवी, विजय शिर्के, अविनाश भोसले, गौरी भोसले, खासदार सुप्रिया सुळे, अनिरुद्ध देशपांडे, विद्या येरवडेकर यांच्यासह देशातील विविध क्षेत्रांतील नवडक मान्यवर उपस्थित होते.शरद पवार म्हणाले, ‘‘राहुल यांचे चुलते रामकृष्ण बजाज यांच्या माध्यमातून त्यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर गेल्या पन्नास वर्षांत ऋणानुबंध वाढत गेला.’’ प्रफुल्ल पटेल यांनी राहुल बजाज यांच्या खासदारकीचा किस्सा सांगितला. २००६ मध्ये आपण कुटुंबीयांसमवेत परदेशात सुटीसाठी गेलो होतो. या वेळी राज्यसभेची निवडणूक होणार होती.शरद पवार यांनी राहुल बजाज ही निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना राष्टÑवादीसह इतर पक्षांनीही पाठिंबा दिला आणि त्यांची राज्यसभेतील संस्मरणीय कारकीर्द सुरू झाली. डॉ. मुजुमदार यांनीही आठवणींना उजाळा दिला.राहुल बजाज यांना सिम्बायोसिस आंतरराष्टÑीय विद्यापीठातर्फे डी. लिट. पदवी प्रदान केली जाणार असल्याची घोषणा डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी केली.