शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

पुरावे नष्ट करण्याचे ‘रॅडिको’चे प्रयत्न

By admin | Updated: June 24, 2015 01:48 IST

सुखना धरणात लाल रंगाचे रसायनयुक्त पाणी सोडून जीवघेणा खेळ करणाऱ्या रॅडिको डिस्टिलरीज्ने आता पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न चालविले आहेत.

विनोद काकडे/संजय देशपांडे,औरंगाबादसुखना धरणात लाल रंगाचे रसायनयुक्त पाणी सोडून जीवघेणा खेळ करणाऱ्या रॅडिको डिस्टिलरीज्ने आता पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. वोखार्डच्या पाठीमागील तलाव तसेच नाल्यात ब्लिचिंग पावडरने भरलेल्या गोण्या रित्या करण्यात आल्या. स्पेंटवॉश हे घातक रसायन जमिनीवर टाकल्यानंतर टाकळी वैद्य शिवारातील योगेश वैष्णव यांची जमीनही अज्ञात व्यक्तींनी रातोरात नांगरून रसायनाच्या खुणा मिटविण्याचा प्रयत्न केला.२०पेक्षा जास्त गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या सुखना धरणात लाल रंगाचे विषारी पाणी कालविण्याचा तसेच शेतजमिनी, भूखंड व नाल्यांत ‘स्पेंटवॉश’ हे काळ्या रंगाचे घातक रसायन टाकण्याचा रॅडिको डिस्टिलरीज्चा उद्योग गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता. ‘लोकमत’ने २२ व २३ जूनच्या अंकात याबाबत प्रसिद्ध केलेल्या वृत्ताने खळबळ उडाली. राज्याचे पर्यावरणमंत्री आणि पालकमंत्री रामदास कदम यांनी या प्रकाराची सखोल चौकशी करून दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळास दिले आहेत. या पार्श्वभूमीवर संभाव्य कारवाई टाळण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न कंपनीने चालविले आहेत.