शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतून ढकलून खून

By admin | Updated: November 29, 2015 02:40 IST

नातेवाईकांंना भेटायला येत नाही म्हणून ऊस तोडणी करणाऱ्या नर्मदाबाई पवार (रा. हिंगण, ता. अमळनेर) हिला पती नामदेव पवार, बापू गायकवाड यांनी रेल्वेतून ढकलून दिले.

श्रीगोंदा(अहमदनगर) : नातेवाईकांंना भेटायला येत नाही म्हणून ऊस तोडणी करणाऱ्या नर्मदाबाई पवार (रा. हिंगण, ता. अमळनेर) हिला पती नामदेव पवार, बापू गायकवाड यांनी रेल्वेतून ढकलून दिले. त्यातून ती बचावली म्हणून मारहाण केली. त्यात तिचा मृत्यू झाला. हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी विवाहितेने गळफास घेतल्याचा बहाणा केला. ही घटना १९ नोव्हेंबरला उख्खलगाव शिवारात घडली. या प्रकरणी बेलवंडी पोलिसांनी नामदेव पवार, बापू गायकवाड (रा. हिंगण, ता. अमळनेर, जि. जळगाव) यांना मंगळवारी ताब्यात घेतले. पोलीस सूत्रांची माहिती अशी की, १९ नोव्हेंबरला नर्मदा व नामदेव पवार, बापू गायकवाड हे रेल्वेने नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाले, परंतु नर्मदा त्यांच्या सोबत जाण्यास तयार नव्हती. नातेवाईकाला भेटायला येत नाही याचा राग आल्याने रांजणगाव (ता. पारनेर) शिवारात दोघांनी नर्मदाला रेल्वेतून ढकलून दिले. रांजणगाव रेल्वे स्टेशनला उतरून ते पुन्हा माघारी आले. मृत्युशी झुंज देत असलेल्या नर्मदाला दोघांनी वाचविण्याऐवजी तिला मारहाण करून ठार मारले. हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी उख्खलगाव शिवारात झाडाला नर्मदाचा मृतदेह साडीच्या साहाय्याने लटकावून तिने गळफास घेतल्याचा बहाणा केला. ही घटना उख्खलगाव शिवारातील काहींनी पाहिली आणि या क्रूर घटनेला वाचा फुटली. पोलिसांनी तपास केल्यानंतर खून झाल्याचे उघड झाले. (प्रतिनिधी)