शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अहमदाबादेत पोहोचणार गणोशोत्सवाचा पुणो पॅटर्न

By admin | Updated: September 7, 2014 00:22 IST

गणोशोत्सवासाठी पुणो महापालिकेकडून राबविल्या जाणा:या उपाययोजनांची माहिती अहमदाबाद महापालिकेकडून मागविण्यात आली आहे.

पुणो : गणोशोत्सवासाठी पुणो महापालिकेकडून राबविल्या जाणा:या उपाययोजनांची माहिती अहमदाबाद महापालिकेकडून मागविण्यात आली आहे. या उत्सवासाठी अहमदाबाद महापालिकेकडून विशेष धोरण तयार करण्यात येणार आहे. शंभरहून अधिक वर्षाची परंपरा असलेल्या पुण्यातील गणोशोत्सव जगभरात साजरा केला जातो. त्याप्रमाणोच तो गुजरातमध्येही साजरा केला जातो. 
 महाराष्ट्रात ज्याप्रमाणो गुजराती नागरिकांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. त्याचप्रमाणो गुजरातमध्येही मोठय़ा प्रमाणात मराठी नागरिक आहेत. तसेच, त्या ठिकाणचे स्थानिक नागरिकही हा उत्सव दहा दिवस मोठय़ा प्रमाणात साजरा करतात. या उत्सवासाठी अहमदाबाद महापालिकेकडून पुढील वर्षापासून या उत्सवासाठी नवीन स्वतंत्र धोरण तयार करण्यात येणार आहे. 
त्यासाठी पुणो महापालिकेकडून शहरातील गणोश मंडळांसाठी राबविल्या जाणा:या धोरणाची माहिती महापालिकेकडे माग़विण्यात आली आहे. त्यात महापालिकेडून पालिकेच्या जागांमध्ये, रस्त्यांवर, तसेच प्रमुख चौकांमध्ये मंडळांना परवानगी देताना कोणते निकष पाहिले जातात, ही परवानगीची यंत्रणा कशा प्रकारे राबविली जाते. परवानगीसाठी किती शुल्क आकारले जाते, ही माहिती मागविण्यात आली आहे. त्यासाठीचे पत्र अहमदाबाद महापालिकेचे इस्टेट अधिकारी पी.एन. राऊत यांनी महापालिका आयुक्तांकडे पाठविले आहे. 
 
धोरण नाही; मात्र इतर माहिती कळविणार 
च्गणोशोत्सवाची सुरूवात पुण्यात झाली आहे. काळाच्या ओघात या उत्सवाचे स्वरूप मोठय़ा प्रमाणात बदलले आहे. दर वर्षी या उत्सवात सहभागी होणा:या मंडळांचे प्रमाणही मोठय़ा प्रमाणात वाढते. मात्र, असे असतानाही पुणो महापालिकेकडून या उत्सवासाठीचे कोणतेही धोरण तयार केलेले नाही. मात्र, या उत्सवासाठी गणोश मंडळांना परवानगी मंडप घालण्यासाठी, तसेच त्यासाठी खोदाई, वीजपुरवठा घेण्यासाठी, सुरक्षा ठेवण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. 
च्त्या नियमावलीनुसार, पोलीस आणि पालिका प्रशासनाच्या माध्यमातून मंडळांना उत्सवासाठी ही परवानगी देण्यात येत आहे. ही नियमावली अहमदाबाद महापालिकेस पाठविण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे या उत्सवासाठी अहमदबाद महापालिका धोरण तयार करू शकते, तर पुणो महापालिका का नाही, असा सवालही उपस्थित केला जात आहे.