शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

धनगर आरक्षणासंदर्भात जनहित याचिका

By admin | Updated: August 28, 2016 21:38 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्ण करत नसल्याने राष्ट्रीय धनगर समाज आरक्षण समितीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 28 - धनगर आरक्षणाचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्ण करत नसल्याने राष्ट्रीय धनगर समाज आरक्षण समितीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. याआधी बेमुदत उपोषण आणि मंत्रालयावर धडक मोर्चा काढल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचे आश्वासन दिल्याचा दावा समितीचे प्रमुख हेमंत पाटील यांनी केला आहे.पाटील म्हणाले की, समितीने केलेल्या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री आणि सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आरक्षणाचे आश्वासन दिले होते. मात्र आश्वासनपूर्तीसाठी ते कोणतेही पाऊल उचलत नाही आहेत. त्यामुळे समितीने शेवटचा पर्याय म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, सर्व धनगर बांधवांना एसटी प्रवर्गाचे दाखले मिळावेत, म्हणून शासन दरबारी अर्जकरण्याचे आवाहन समितीने केले आहे. शिवाय या अर्जाची प्रत समिताला पाठवण्यास सांगितले आहे. या जोरावर उच्च न्यायालयात बाजू मांडणार असून या आगळ््यावेगळ््या आंदोलनामुळे सरकारची झोप उडाली असल्याचे पाटील यांनीसांगितले.