शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

विकास आराखडा लांबणीवर

By admin | Updated: October 18, 2016 02:04 IST

दोन वर्षांच्या विलंबानंतर अखेर विकास नियोजन आराखड्याचा मसुदा तयार झाला.

मुंबई : दोन वर्षांच्या विलंबानंतर अखेर विकास नियोजन आराखड्याचा मसुदा तयार झाला. या समितीचे कामकाज सुरू होऊन सोमवारी पहिली बैठक झाली. मात्र या सुनावणीचा अहवाल देण्याची मुदत १५ डिसेंबरला संपत आहे. तोपर्यंत अहवाल तयार होणे शक्य नसल्याने मुदतवाढ देण्याची मागणी या सदस्यांनी पहिल्या बैठकीत केली.२०१४-३४च्या प्रारूप विकास आराखड्यासंदर्भातील हरकती व सूचना जाणून घेण्यासाठी नियोजन समिती सुनावणी आहे. त्यानंतर सभागृहाची मंजुरीकरिता १५ डिसेंबरपर्यंतचा कालावधी आहे. हा कालावधी अपुरा असल्यामुळे यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली जाणार आहे. याबाबत अधिकृत प्रस्ताव महापालिकेच्या मंजुरीने सरकारला पाठवला जाणार आहे. अशी आहे नियोजन समितीप्रारूप विकास आराखड्यासंदर्भात लोकांकडून प्राप्त झालेल्या सुमारे १४ हरकती व सूचनांवर सुनावणी घेण्यासाठी नियोजन समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये सरकारनियुक्त तीन आणि तीन महापालिका स्थायी समिती सदस्य अशा प्रकारे सहा सदस्यांची निवड झाली आहे.१५ नोव्हेंबरपर्यंत समितीच्या वतीने हरकती व सूचनांची सुनावणी घेण्यात येईल. त्यानंतर सूचनांमध्ये फेरबदल करून हा अहवाल महापालिका सभेपुढे मांडला जाणार आहे. त्या ठिकाणी चर्चा करून १५ डिसेंबरपर्यंत राज्य सरकारला अंतिम अहवाल सादर करणे आवश्यक आहे. परंतु सुनावणीसाठी तसेच सभागृहातील चर्चेसाठी कालावधीच अपुरा असल्यामुळे विकास आराखड्याचा प्रस्ताव सरकारला सादर करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशा प्रकारची मागणी सरकारकडे महापालिका ठरावाद्वारे केली जाणार आहे. (प्रतिनिधी)