शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्प अडकले लालफितशाहीत!

By admin | Updated: June 12, 2014 20:52 IST

बालकामगार पुनर्वसन प्रकल्प लालफितशाहीत अडकल्याने बालकामगारांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आ वासून उभा आहे.

बुलडाणा : बालकामगारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असले तरी, पश्‍चिम वर्‍हाडातील बालकामगार पुनर्वसन प्रकल्प लालफितशाहीत अडकल्याने बालकामगारांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आ वासून उभा आहे.केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या पुढाकाराने राष्ट्रीय बालकामगार पुनर्वसन प्रकल्पाची सुरुवात झाली. त्यानुसार विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा आणि यवतमाळमध्ये बालकामगार प्रकल्प शाळा चालविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यात प्रकल्पाची सुरु करण्यासाठी जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामार्फत २00९ मध्ये सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. या सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यात १६४ बालकामगार आढळून आले. या सर्वेक्षणावर विचार करण्यासाठी शासनाने तीन वर्षांचा कालावधी लावला. त्यानंतर २0१२ मध्ये बैठक आयोजित करुन, श्रम आणि रोजगार मंत्रालयाने ह्ययशदाह्ण मार्फत बुलडाणा जिल्ह्यातील बालकामगारांचे पुन्हा सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. २0१२ ते ३ मार्च २0१३ या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर प्रकल्पाचे काम थंडबस्त्यात आहे. दरवर्षी कामगार आणि जिल्हा रोजगार व स्वयंरोजगारकडून अहवाल मागविला जातो. या अहवालावर ह्यकार्यवाही सुरु आहेह्ण असा शेराही दरवर्षीच शासनाकडून दिला जातो, हे विशेष.