शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणानेच प्रगती घडेल

By admin | Updated: September 20, 2016 01:40 IST

मराठवाड्याची प्रगती करायची असेल, तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, असे मत माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केले.

कोथरूड : मराठवाड्याची प्रगती करायची असेल, तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, असे मत माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केले. मराठवाडा नागरी विकास संघ आयोजित मराठवाडा मुक्तिदिन स्मृती समारोहानिमित्त यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पवार बोलत होते. संजय जाधव, खासदार रवींंद्र गायकवाड, भाऊसाहेब जाधव, विनायक निम्हण व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी मराठवाडा भूषण पुरस्कार पशू व दुग्ध विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना, तर मराठवाडा रत्न पुरस्कार शेतकरी नेते पाशा पटेल, पत्रकार गजेंद्र बडे, उद्योजक शरद तांदळे, शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल दीपक नागरगोजे, तबलावादक अशोक मोरे यांना देण्यात आला.पवार म्हणाले, की मराठवाड्याच्या मुक्तीसाठी ज्यांनी बलिदान दिले, त्यांचे विस्मरण होता कामा नये. मराठवाड्यावरचा मागासलेपणाचा शिक्का घालवण्यासाठी समाज शिक्षित करणे गरजेचे आहे. जलसंधारणाची कामे होणे गरजेचे आहे. आरक्षण हे सुधारण्याची संधी म्हणून आले, हे विसरता कामा नये. नाना वाघमारे, दिनकर चौधरी, शंकर वसेकर, चंद्रसेन स्वामी यांनी संयोजन केले. शोभा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. दिनकर चौधरी यांनी आभार मानले. मूळचे मराठवाड्यातले पण व्यवसाय, शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या मराठवाडावासीयांनी या कार्यक्रमास मोठी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)