शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

पुलांच्या रचना तपासणीचे काम खासगी कंपनीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2016 05:23 IST

राज्यातील ब्रिटिशकालीन पुलांची रचनातपासणी करण्यास केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे.

प्रवीण देसाई,

कोल्हापूर- राज्यातील ब्रिटिशकालीन पुलांची रचनातपासणी करण्यास केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. ही कंपनी १५ जुन्या पुलांची पावसाळ््यानंतर तपासणी करणार आहे. महाड (जि. रायगड) येथील सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल पुरात वाहून गेल्यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने राज्यातील सर्वच पुलांची रचनातपासणी करण्याचे आदेश दिले. राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असलेल्या पन्नास वर्षांपूर्वीच्या सर्वच पुलांची तपासणी पावसाळ्यानंतर होणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरील पूलही याला अपवाद नाहीत. या पुलांवर नियंत्रण असलेल्या केंद्रीय रस्ते मंत्रालयाकडून ब्रिटिशकालीन पुलांची तपासणी केली जाणार आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे संबंधित विभागाचे मंत्री व वरिष्ठ अधिकारी यांच्यात बैठक झाली. यामध्ये रचनातपासणी करण्यासाठी खासगी कंपनीची नियुक्तीचा निर्णय झाला. ही कंपनी पुलांची तपासणी करणार असून, यामध्ये काही त्रुटी आढळल्यास उपायही सुचवून ते याबाबतचा अहवाल केंद्र सरकारला सादर करणार आहे. याची प्रत संबंधित जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनाही दिली जाणार आहे. (प्रतिनिधी)>केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या कंपनीकडून पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलासह जिल्ह्यातील अन्य चार पुलांची रचनातपासणी महिन्याभरानंतर होणार आहे.- आर. के.बामणे, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, कोल्हापूर विभाग.