शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

३१ वर्षांपासून फरार असलेला कैदी पकडला

By admin | Updated: May 17, 2014 21:46 IST

संचित रजेवर बाहेर गेल्यानंतर तब्बल ३१ वर्ष फरार असलेल्या कैद्याला दरोडा प्रतिबंधक पथकाने अटक केली. त्याला पौड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पुणे : खुनाच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत असताना संचित रजेवर बाहेर गेल्यानंतर तब्बल ३१ वर्ष फरार असलेल्या कैद्याला दरोडा प्रतिबंधक पथकाने अटक केली. त्याला पौड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. व्ही. के. हगवणे (वय ६३, रा. मुळशी) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलीस निरीक्षक रघुनाथ फुगे यांंनी दिलेल्या माहितीनुसार, हगवणे याच्यावर खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये खून केल्याचा १९७८ सालचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा लागली होती. ही शिक्षा भोगत असताना तो १५ नोव्हेंबर १९८३ रोजी संजित रजेवर कारागृहाबाहेर गेला. त्यानंतर तो पसार झाला. तब्बल ३१ वर्ष फरार असलेल्या हगवणे याच्याबाबत पोलीस कर्मचारी उत्तम बुदगुडे यांना माहिती मिळाली. त्यानुसार कोंढव्यातील केदारी गार्डन मंगल कार्यालयाच्या गेटसमोरुन सापळा लावून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला पौड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ----कोरेगाव पार्क येथील हॉलमार्क ऑक्सफर्ड सोसायटीसमोरील पदपथावरुन जात असलेल्या एका परदेशी विद्यार्थीनीची बॅग लंपास करणा-या चोरट्याला दरोडा प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. निलेश मुकेश मलके (वय २२, रा. भाटनगर, येरवडा) असे अटक चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून एक महागडा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.