शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

सहा दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळल्या

By admin | Updated: July 21, 2014 03:35 IST

बहुचर्चित निठारी हत्याकांडातील दोषी सुरेंद्र कोली, १३ मुलांचे अपहरण करून त्यापैकी ९ जणांची निर्घृण हत्या

नवी दिल्ली : बहुचर्चित निठारी हत्याकांडातील दोषी सुरेंद्र कोली, १३ मुलांचे अपहरण करून त्यापैकी ९ जणांची निर्घृण हत्या करणाऱ्या महाराष्ट्रातील रेणुका व सीमा या दोघी बहिणी तसेच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणारा महाराष्ट्राच्याच अमरावती जिल्ह्यातील राजेंद्र वासनिक यांच्यासह एकूण सहा जणांच्या दया याचिका राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी फेटाळून लावल्या आहेत़दयेचे हे अर्ज फेटाळण्याची गृह मंत्रालयाची शिफारस राष्ट्रपतींनी मान्य केली. कोलीने उत्तर प्रदेशच्या नोएडा येथील निठारी भागात मुलांची निर्घृण हत्या करीत नंतर त्यांच्या मृतदेहांचे तुकडे करून नाल्यात फेकले होते़ २०११ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या फाशीवर शिक्कामोर्तब केले होते़ यासंदर्भात कोलीविरुद्ध १६ प्रकरणे दाखल केली होती़ यापैकी चार प्रकरणांत त्याला फाशी ठोठावण्यात आली आहे; अन्य प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत़ महाराष्ट्राच्या रेणुकाबाई आणि सीमा या दोन बहिणींनी ९ मुलांची हत्या केली होती़ तिसरे प्रकरण महाराष्ट्राच्या आसरा गावाचे आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)