शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

महायुती निवडणुकीस सज्ज

By admin | Updated: September 13, 2014 04:54 IST

विधानसभा निवडणूक जिंकण्यास महायुतीसह भाजपा सज्ज असल्याचा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला

मुंबई : विधानसभा निवडणूक जिंकण्यास महायुतीसह भाजपा सज्ज असल्याचा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. छत्रपतींचा आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ, अशी घोषणा देत भारतीय जनता पार्टी महायुतीतील साथीदार पक्षांसोबत विधानसभा निवडणूक जिंकण्यास सज्ज आहे, असेही फडणवीस म्हणाले.फडणवीस म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाची गंगा वाहू लागली आहे. मोदी यांच्या कल्पनेतील विकास राज्यातही होण्यासाठी येथे त्यांच्याच विचारांचे सरकार आवश्यक आहे. त्यासाठीही राज्यात परिवर्तनाची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व, पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे मार्गदर्शन, काळाच्या कसोटीवर उतरलेली भक्कम विचारसरणी, राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेले समर्पित कार्यकर्त्यांचे जाळे आणि झोकून देऊन काम करणारी तरुण नेतृत्वाची फळी या भाजपाच्या जमेच्या बाजू आहेत.राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला दणदणीत यश मिळाले. आगामी विधानसभा निवडणुकीतही महायुतीला असेच यश मिळेल व राज्यात परिवर्तन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (विशेष प्रतिनिधी)