शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

प्रीलिस्टमधील दुरुस्त्या आॅफलाइन स्वीकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2016 01:16 IST

शिक्षण विभाग आता तांत्रिकदृष्ट्या प्रगत होत आहे. शिक्षण विभागातील काही प्रक्रिया या आता पूर्णत: आॅनलाईन सुरू केल्या आहेत. पण, आॅनलाइन प्रक्रियेत काही बिघाड

मुंबई : शिक्षण विभाग आता तांत्रिकदृष्ट्या प्रगत होत आहे. शिक्षण विभागातील काही प्रक्रिया या आता पूर्णत: आॅनलाईन सुरू केल्या आहेत. पण, आॅनलाइन प्रक्रियेत काही बिघाड येत असल्यामुळे आता पुन्हा आॅफलाइन प्रक्रिया कराव्या लागत आहेत. दहावीच्या परीक्षेची प्रीलिस्ट मधील सुधारणा आता आॅफलाइन कराव्यात असे परिपत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून शाळांना पाठविण्यात आले आहे. जून २०१६ मध्ये अकरावीचे झालेले प्रवेश हे आॅनलाइन पद्धतीने करण्यात आले होते. त्यामध्येही विद्यार्थ्यांना अनेक अडचणी आल्या होत्या. त्यानंतर मार्च २०१७ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षांची प्रक्रिया ही मंडळाने आॅनलाइन केली आहे. दहावी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या याद्या आॅनलाइन करण्यात आल्या होत्या. पण, आता त्यात दुरुस्ती असल्यास शाळांना आॅफलाइन दुरुस्ती करावी लागणार आहे. मुंबई विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या माध्यमिक शाळांतील आवेदनपत्रे आॅनलाईन भरण्यात आली होती. या आवेदनपत्रात बदल करण्याची शेवटची तारीख ही १९ डिसेंबर ही होती. पण, या दुरुस्तीवेळी सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाले. त्यामुळे शिक्षकांना पुन्हा आॅफलाइनही काम करावे लागले. (प्रतिनिधी)