शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

जीवन साधना गौरव पुरस्काराने प्रकाश आमटे सन्मानित

By admin | Updated: October 3, 2016 05:00 IST

पाचव्या वर्धापन दिन सोहळ्यात रविवारी सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना जीवन साधना गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या पाचव्या वर्धापन दिन सोहळ्यात रविवारी सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना जीवन साधना गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर होते. विशेष अतिथी म्हणून पदवीधर मतदार संघ नागपूरचे आ. प्रा. अनिल सोले तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मंदाकिनी आमटे व अन्य मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी आ. प्रा. अनिल सोले व कुलगुरू डॉ. कल्याणकर यांच्या हस्ते डॉ. प्रकाश आमटे यांना जीवन साधना गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र, शिल्ड व रोख रक्कम देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. आमच्या आयुष्याचा परिणाम समाजावर झाला, हे दिसून येते. प्रत्येकांनी समाजसेवेच्या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. प्रकाश आमटे यांनी केले. कार्यक्रमाला संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)