शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पदव्युत्तर "सीईटी" ऑनलाइन नोंदणीस मुदतवाढ

By admin | Updated: July 3, 2017 22:49 IST

मराठवाडा विद्यापीठ पदव्युत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयात सुरू असलेल्या ऑनलाइन नोंदणीस एक दिवसाची मुदतवाढ दिली

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 3 - डॉ .बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पदव्युत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयात सुरू असलेल्या ऑनलाइन नोंदणीस एक दिवसाची मुदतवाढ दिली आहे. नोंदणी करताना आज विद्यार्थ्याना अडथळे आल्यामुळे ४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजपर्यंत ऑनलाइन करण्यास कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी मुदतवाढ दिली आहे.विद्यापीठातील पदव्यूत्तर विभाग तसेच विद्यापीठाचा उस्मानाबाद कॅम्पस व संलग्नित १२७ महाविद्यालयातील पदव्यूत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश हे केंद्रिय प्रवेश पूर्व परीक्षा अर्थात सीईटीच्या माध्यमातूनच होणार आहेत. प्रवेश प्रक्रियेला १२ जूनपासून सूरुवात झाली असून १० जुलै रोजी सीईटी घेण्यात येणार आहे. विद्यापीठ कॅम्पसमधील ५५ विषय, उस्मानाबाद कॅम्पसमधील पाच विषयासाठी तसेच विद्यापीठाशी संलग्नित औरंगाबाद, बीड, जालना व उस्मानाबाद जिल्हयात १२७ पदव्यूत्तर महाविद्यालयात सीईटी" घेण्यात येईल. महाविद्यालयात पदव्युत्तरच्या ७० विषयासाठी ही सीईटी देणे बंधनकारक असणार आहे. प्रवेश पूर्व परीक्षेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे - ऑनलाईन अर्ज दाखल करणे (१२ जून ते ४ जुलै), हॉलतिकीट मिळविणे (४ ते ६ जुलै), प्रवेश पूर्व परीक्षा (१० जुलै), निकाल (१५ जुलै), नोंदणी व ऑप्शन फॉर्म भरणे तसेच कागदपत्रांची तपासणी (१५ ते २५ जुलै), सर्वसाधारण यादी (३० जुलै), प्रथम यादी (१ ऑगस्ट) , द्वितीय यादी (७ ऑगस्ट), स्पॉट अ‍ॅडमिशन (१० ऑगस्ट), प्रवेशित ठिकाणी उपस्थिती नोंदविणे (११ ते १४ ऑगस्ट) या प्रमाणे वेळापत्रक आखण्यात आले आहे. ज्या पदवी अभ्यासक्रमांचा अजून निकाल बाकी असून तेही विद्यार्थी ४ जुलैपर्यंत ऑनलाईन नोंदणी करू शकणार आहेत, अशी माहिती प्रभारी अधिकारी डॉ.सतीश पाटील यांनी दिली. विद्यापीठ व महाविद्यालयातील तासिकांना १६ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे,. या संबंधीची अधिक माहिती विद्यापीठाच्या bamu.ac.in  संकेतस्थळावर उपलब्ध आहे.