शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

राज्यात पावसाची शक्यता

By admin | Updated: May 29, 2016 00:41 IST

विदर्भ वगळता राज्याच्या तापमानात झालेली घट शनिवारीही कायम होती. विदर्भात मात्र उष्णतेची लाट कायम आहे. नागपूरमध्ये सर्वाधिक ४४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पुणे : विदर्भ वगळता राज्याच्या तापमानात झालेली घट शनिवारीही कायम होती. विदर्भात मात्र उष्णतेची लाट कायम आहे. नागपूरमध्ये सर्वाधिक ४४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील ४८ तासात राज्याच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली.शनिवारी विदर्भाचेच तापमान चढे होते. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे तापमान घटले होते. बहुतांशी शहरांचे तापमान चाळीस अंशाच्या खाली आले आहे. पुढील दोन दिवस विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहणार आहे. (प्रतिनिधी)मॉन्सून जैसे - थे अंदमान-निकोबार बेटांवर दहा दिवसांपूर्वी दाखल झालेल्या मॉन्सूनला आगेकूच करण्यासाठी अजूनही अनुकुल स्थिती निर्माण झालेली नाही. पॅसिफिक महासागरामध्ये निर्माण झालेली हवेची चक्राकार स्थिती मॉन्सूनचे वारे अजूनही ओढत आहे. त्यामुळे अंदामन-निकोबार बेटांच्या पुढे जाण्यासाठी मॉन्सूनला अनुकुल स्थितीच निर्माण होत नसल्याचे चित्र आहे. पुढील २ ते ३ दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.