शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

पती-पत्नीच्या भांडणात पोलिसाचे फुटले डोके!

By admin | Updated: December 27, 2016 01:05 IST

पत्नीसोबत झालेल्या भांडणातून फाशी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीस अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसालाच संबंधित व्यक्तीने दगड मारल्याने त्यांचे डोके फुटले.

अहमदनगर : पत्नीसोबत झालेल्या भांडणातून फाशी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीस अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसालाच संबंधित व्यक्तीने दगड मारल्याने त्यांचे डोके फुटले. बाराबाभळी येथे रविवारी रात्री ही घटना घडली़ महेशनगर येथून सुकन्या गाडे यांचा भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फोन आला़ आमचे भांडण झाले असून, माझे पती संतोष गाडे हे फाशी घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर, कॉन्स्टेबल योगीराज सोनवणे व गांगुर्डे हे घटनास्थळी दाखल झाले़ संतोष गाडे हा घरात गळफास लावून फाशी घेण्याचा प्रयत्न करत होता़ पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले़ मात्र, गाडे याने पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली़ गाडे यानेरस्त्यावरील दगड उचलून कॉन्स्टेबल सोनवणे यांच्या डोक्यात मारला़ त्यात ते जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ (प्रतिनिधी)