शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच मारली अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड, आता 'चावी' इराणकडे! 
4
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
5
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
6
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
7
पृथ्वी शॉ मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत! कारण...
8
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
9
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
10
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
11
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'
12
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
13
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
14
पाणलोट क्षेत्रात जोर'धार'; गंगापुर धरणाचा विसर्ग झाला दुप्पट, गोदावरीला पुरसदृश्य स्थिती
15
IT क्षेत्राला मोठा धक्का! इन्फोसिस, TCS, विप्रोचे शेअर्स धडाधड कोसळले; अमेरिकन कंपनीच्या एका निर्णयाचा फटका
16
Gold Silver Price 23 June: इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
17
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
18
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
19
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
20
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित

सातपूर परिसरातील जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा

By admin | Updated: July 20, 2016 16:52 IST

सातपूर परिसरातील कार्बन नाक्यावर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे व पोलिसांनी बुधवारी (दि़२०) दुपारी छापा टाकला़ यामध्ये १६ जुगाऱ्यांना

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 20 -  सातपूर परिसरातील कार्बन नाक्यावर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे व पोलिसांनी बुधवारी (दि़२०) दुपारी छापा टाकला़ यामध्ये १६ जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून रोख रकमेसह सुमारे सव्वा लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.सातपूर परिसरातील कार्बन नाक्यावर जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती उपायुक्त धिवरे यांना मिळाली होती़. त्यानुसार बुधवारी दुपारी त्यांनी निवडक सहकाऱ्यांसह या जुगार अड्डयावर छापा टाकला. यावेळी अड्डाचालक संशयित ईश्वर नामदेव परदेशी (५०, रा. श्रमिक नगर) याच्यासह हिम्मत अहिरे (२७,रा.शिवाजीनगर), किरण सुरवाडे (२०,रा.शिवाजीनगर), मधुकर खैरनार (२८, रा.शिवाजीनगर), सचिन कांबळे (२८, श्रमिक नगर), प्रकाश निकम (५६, राक़ोळीवाडा), दीपक अहिर (२८,रा़ शिवाजीनगर), सुरेश चव्हाण (५०, रा़ गोवर्धन), लक्ष्मण भांगडे (४२, रा.अशोकनगर), हेमंत बोराडे (४०), जगदीश कुमावत (२५,रा़अशोकनगर), निवृत्ती डहाळे (६०, रा.सातपूर), किरण कुमावत (३२, रा़ श्रमिक नगर), काशिनाथ खैरनार (रा. श्रमिक नगर), अण्णा पवार (२५, कार्बन नाका), सुरेश मोरे (५२, धर्माजी कॉलनी) हे जुगार खेळत होते. पोलिसांनी या सोळा जुगाऱ्यांकडून १ लाख २७ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यामध्ये रोख रक्कम व जुगाराच्या साहित्याचा समावेश आहे. पोलीस उपायुक्त धिवरे यांच्यासह त्यांचे सहकारी निकम, काझी, वायचळ , चव्हाण, परदेशी यांनी ही कारवाई केली़.