शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची चौकशी, राजकारण्यांचे काय?

By admin | Updated: May 25, 2017 01:42 IST

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नातेवाइकाकडील विवाहसोहळ्यात सहभागी झाल्याबद्दल पोलीस अधिकारी व

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नातेवाइकाकडील विवाहसोहळ्यात सहभागी झाल्याबद्दल पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जाबजबाब घेऊन त्यांच्या चौकशीचे संकेत मिळाले असताना त्याचठिकाणी उपस्थित राहिलेल्या राजकारण्यांचे काय याचे कुतुहल नागरिकांमध्ये आहे.गेल्या शुक्रवारी नाशिकच्या त्र्यंबकरोडवर एका मोठ्या भूखंडांवर सदर विवाह सोहळा पार पडला. वधूपिता हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा नातेवाईक असल्याचे सर्वश्रृत होते, असे असतानाही या विवाह सोहळ्याला पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हजेरी लावल्याचा संदेश सोशल मिडियावर प्रसारीत झाल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला होता.भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मिळून सुमारे वीस जणांनी विवाह सोहळ्याला हजेरी लावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंंगल यांनी या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे. परंतु याच विवाह सोहळ्यास सर्वपक्षीय राजकारण्यांनीही हजेरी लावली होती, त्यांचे काय याची उत्सुकता लागून आहे.