शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
4
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
5
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
6
संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
7
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
8
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
9
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
10
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
11
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
12
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
13
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
14
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
15
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
16
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
17
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
18
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
19
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
20
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपींना पोलिस कोठडी

By admin | Updated: November 4, 2016 19:10 IST

खामगाव तालुक्यातील पाळा येथील स्व. निंबाजी कोकरे आदिवासी आश्रम शाळेत अल्पवयीन मुलीचे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ११ आरोपींना शुक्रवारी खामगाव

ऑनलाइन लोकमत
खामगाव, (जि.बुलडाणा), दि. 04 - खामगाव तालुक्यातील पाळा येथील स्व. निंबाजी कोकरे आदिवासी आश्रम शाळेत अल्पवयीन मुलीचे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ११ आरोपींना शुक्रवारी खामगाव न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेतील दोन आरोपी अद्यापही फरार आहेत.
तालुक्यातील पाळा येथे श्री रामचंद्र महाराज सेवाभावी संस्था गणेशपूर द्वारा संचालित स्व. निंबाजी कोकरे आदिवासी आश्रम शाळेत १० वर्षीय मुलीवर सामुहिक अत्याचार करून लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. पिडीत अल्पवयीन मुलीच्या पालकांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुरूवारी रात्री १३ जणाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यातील ११ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर २ आरोपी अद्यापही फरार आहेत. दरम्यान अटक केलेल्या इत्तुसिंग काळुसिंग पवार (वय २३) रा. उमरा, डिगांबर राजाराम खरात (वय ३९) रा. इसोली, स्वप्नील बाबुराव लाखे (वय २२) रा. मोरगाव सादीजन, नारायण दत्तात्रय अंभोरे (वय २७) रा. निपाना, दिपक अण्णा कोकरे (वय ३०) रा. गणेशपूर, ललिता जगन्नाथ वजीरे (वय ३७) रा. नाथप्लॉट खामगाव, मंठाबाई अण्णा कोकरे (वय ४७) रा.गणेशपूर, शेवंताबाई अर्जुन राऊत (वय ६०) रा. घारोड, संजय अण्णा कोकरे (वय ४६) रा. गणेशपूर, गजानन निंबाजी कोकरे (वय ६०) रा. गणेशपूर, पुरूषोत्तम गंगाराम कोकरे (वय ४७) रा.गणेशपूर या ११ आरोपींना शुक्रवारी खामगाव न्यायालयापुढे हजर केले असता अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.टी. सुर्यवंशी यांनी सर्व आरोपींना १० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड.राजेश्वरी आळशी यांनी काम पाहिले.  
घटनेतील भरत विश्वासराव लाहुडकार (मुख्याध्यापक प्राथमिक) व विजय रामुजी कोकरे हे दोन आरोपी फरार आहेत.  पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रूपाली दरेकर करीत आहेत.