शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

वरळी, सांताक्रूझमध्ये पोलिसांवर हल्ला

By admin | Updated: June 7, 2017 05:50 IST

दोन दुचाकीस्वारांनी कर्तव्यावर असलेल्या पोलिसावर हल्ला चढविल्याची घटना दादर आणि सांताक्रुझमध्ये समोर आली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नाकाबंदी दरम्यान हटकल्याच्या रागात दोन दुचाकीस्वारांनी कर्तव्यावर असलेल्या पोलिसावर हल्ला चढविल्याची घटना दादर आणि सांताक्रुझमध्ये समोर आली. याप्रकरणी दादर पोलिसांनी दोघांना तर सांताक्रूझ पोलिसांनी एकाला सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अटक केली आहे.वरळी बीडीडी चाळ येथील भागोजी वाघमारे मार्गावर विलास शेटगे नाकाबंदीसाठी तैनात होते. सोमवारी रात्री साईनाथ दत्तात्रय पाटील (२२), किसन धनाजी निपानी (१९) हे दोघ दारुच्या नशेत दुचाकीवरुन जात होते. शेटगेंनी दोघांना हटकले. याच रागात त्यांनी दुचाकी त्यांच्या अंगावर चढवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. रविवारी रात्री पोलीस उपनिरीक्षक वसीम शेख हे त्यांच्या पथकासह सांताक्रूझ येथे गस्त घालत होते. यावेळी तेथून बाईकवरुन जाणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र ते दोघेही तेथून पळू लागले. यावेळी वसीम शेख यांनी पाठलाग करुन गायकवाड आणि हेमंतला ताब्यात घेतले. तेव्हा हेमंतने चाकूने त्यांच्यावर हल्ला केला.