शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांनी उपकाराची भाषा करू नये - ओवैसी

By admin | Updated: November 15, 2016 05:41 IST

नोटा रद्द करण्याच्या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेवर उपकार केल्याची भाषा करीत आहेत. ‘मी देशासाठी घरदार सोडले,’ असे सांगत गोव्यातील

यवतमाळ : नोटा रद्द करण्याच्या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेवर उपकार केल्याची भाषा करीत आहेत. ‘मी देशासाठी घरदार सोडले,’ असे सांगत गोव्यातील भाषणात मोदी रडले. पण हीच भावुकता त्यांनी बँकांपुढे लागलेल्या सर्वसामान्यांच्या रांगा पाहून दाखविली असती तर बरे झाले असते. पंतप्रधानांनी नव्हे तर, जनतेने त्यांच्यावर उपकार केले आहेत, अशी टीका एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली. यवतमाळ नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारास रविवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. शहरातील समस्यांवर बोलताना देशपातळीवरील अनेक प्रश्नांबाबतही त्यांनी सरकारी धोरणांवर हल्लाबोल केला. देशाचे हजारो कोटी रुपये बुडवून विजय माल्ल्या, ललित मोदी, मोईन कुरेशी पळून जातात. पण आपल्याच कष्टाचे हजार रुपये बँकेतून काढण्यासाठी सामान्य जनतेला सात-सात तास रांगेत उभे राहावे लागत आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)