शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भूखंड घोटाळ्याची चौकशी होणार

By admin | Updated: July 1, 2016 01:59 IST

पिंपरी-चिंचवड एमआयडीसीच्या जमीन खरेदी-विक्री प्रकरणात वाढलेली एजंटगिरी आणि अधिकाऱ्यांची मुजोरी थांबली पाहिजे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड एमआयडीसीच्या जमीन खरेदी-विक्री प्रकरणात वाढलेली एजंटगिरी आणि अधिकाऱ्यांची मुजोरी थांबली पाहिजे; त्यासाठी येथील भूखंड घोटाळ्याची शासनस्तरावर कसून चौकशी करून दोषींवर कारवाईचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. एमआयडीसीत अनागोंदी कारभार सुरू आहे. अशा चुकीच्या व्यवहारामुळे मोठा भूखंड घोटाळा केला असून, याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे शहर- सरचिटणीस अमोल थोरात यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत.‘‘एमआयडीसीच्या काही भूखंड विकसित करण्यासाठी महापालिकेकडे हस्तांतरित केले होते; मात्र यातील बहुतांश भूखंड विकसित केले नाहीत. तसेच सुविधा क्षेत्रासाठीच्या १५० एकर जमिनीवर ४०४ प्लॉट तयार करून, परस्पर अनधिकृतपणे विक्री केली आहे. काही अधिकाऱ्यांचा यात सहभाग असून, कोट्यवधी रुपयांचा हा भूखंड घोटाळा आहे. अनधिकृतपणे विक्री केलेले हे सर्व भूखंड परत ताब्यात घ्यावेत, चौकशी होऊन दोषींवर गुन्हे दाखल करावेत. १२०० हेक्टर जमिनीपैकी १० टक्के खुले क्षेत्र आणि ५ टक्के सुविधा क्षेत्रासाठी आरक्षित जागा आहे. सुविधा क्षेत्राच्या या ५ टक्के जागेवर विविध आरक्षणे आहेत. या सुविधा क्षेत्रासाठीच्या दीडशे एकर जमिनीवर ४०४ प्लॉट तयार करून त्याची परस्पर अनधिकृतपणे विक्री केली आहे. एमआयडीसीच्या काही अधिकाऱ्यांचा यात सहभाग असून, कोट्यवधी रुपयांचा हा भूखंड घोटाळा आहे. एमआयडीसीतर्फे सुमारे दीडशे एकर भूखंड राखीव आहे. या भूखंडावर सुविधेकडे दुर्लक्ष केले. सुविधा क्षेत्रासाठी राखीव जमिनीचे ४०४ प्लॉट करून त्याची विल्हेवाट लावली आहे. (प्रतिनिधी)