शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅंचेट प्रकरण - पोळ यांचा आऊटलूकवर १०० कोटींचा मानहानीचा दावा

By admin | Updated: July 21, 2014 13:10 IST

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मोरक-यांच्या शोधासाठी 'प्लँचेट'करण्यात आल्याचे आऊटलुक मासिकाचे वृत्त फेटाळत गुलाबराव पोळ यांनी मासिकावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे.

ऑनलाइन टीम
पुणे, दि. २१ - अंधश्रद्धेविरोधात आयुष्य वेचणा-या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मोरक-यांच्या शोधासाठी 'प्लँचेट' करण्यात आल्याचे आऊटलुक मासिकाने दिलेले वृत्त बेजबाबदार असल्याचे सांगत पुण्याचे माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. तसेच याप्रकरणी पोल यांनी आऊटलुक मासिक व पत्रकार आशिष खेतान यांना नोटिस पाठवत तब्बल १०० कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचा दावा ठोकला आहे.
पुण्यातील पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना पोळ यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. ' दाभोलकर यांच्या मारेक-यांच्या शोधासाठी प्लॅंचेट करण्यात आल्याचा आरोप करणारा लेख हा केवळ प्रसिद्धीसाठी लिहिण्यात आलेला आहे,' असे ते म्हणाले. स्वत:च्या मासिकाचा खप वाढविण्यासाठी लिहिण्यात आलेला हा लेख बेजबाबदार पत्रकारितेचे उदाहरण आहे व अशा खोट्या लेखामुळे माझ्या अशिलास मानसिक धक्का बसला आहे. खेतान यांचा हा लेख माझ्या अशिलाचे चारित्र्यहनन करणारा आहे,‘ अशी नोटीस पोळ यांच्या वकिलाने खेतान व आऊटलूकच्या संपदाकांना बजावली आहे. 
डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी मांत्रिकाची मदत घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मोठी खळबळ माजली होती. याप्रकरणी पोळ यांच्यावर फौजदारी कारवाइची मागणी करणारी जनहित याचिकाही उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. 
दरम्यान दाभोलकरांच्या हत्याप्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे.