शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी सकाळी 11.30पर्यत झाले २० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2017 13:26 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूकीसाठी सकाळी ११.३० पर्यंत २०.७३ टक्के मतदान झाले.

ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. २१ -  पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूकीसाठी आज सकाळपासून शांततेत मतदान सुरू झाले.  एकूण १६०८ मतदान केंद्रांवर मतदान सुरू झाले. सकाळच्या टप्यात उत्साह चांगला होता. सकाळी साडेअकरापर्यंत २०.७३ टक्के मतदान झाले. 
पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या १२८ जागांसाठी एकुण ३२ प्रभागातून भारतीय जनता पक्ष, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, महाराष्ट्र नव निर्माण सेना आणि एमआयएम आणि अपक्ष असे एकुण ७७३ उमेदवार रिंगणात आहेत.  एकूण ८९२५ कर्मचारी व १७८५ पोलीस कर्मचारी अशा एकूण १०,७१० कर्मचाºयांरी नियुक्त आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर अधिकारी व कर्मचाºयांचे १ पथक नियुक्त करण्यात आले असून, यात १ केंद्राध्यक्ष, ३ मतदान अधिकारी, १ शिपाई व १ पोलीस कर्मचारी अशा ६ अधिकारी व कर्मचा-यांचा समावेश आहे. 
शहरातील मतदान केंद्रावर सकाळी साडेसातला मतदान प्रक्रिया सुरू झाली. सकाळपासूनच सगळीकडे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांवर नागरिकांची गर्दी पहायला मिळत आहे. सकाळच्या टप्यात मतदानाचा उत्साह कायम होता. पहिल्या टप्यात नोकदार, कामगार कष्टकरीवर्गाचा समावेश अधिक होता. या मतदानाला नागरिकांप्रमाणेच कलावंतांनीही हजेरी लावली आहे. यामध्ये  पिंपरी-चिंचवड महापौर शकुंतला धराडे यांनीही पिंपळेगुव येथील मतदान केंद्रावर मतदान केले. तसेच   निगडीत प्रसिद्ध अभिनेत्री  अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावत सर्वांना मतदानासाठी प्रोत्साहन दिले. भाजपाचे शहारध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी पत्नी अश्विनी, भाऊ शंकर  व विजू जगताप यांनीही पिंपळेगुरव येथे सहपरिवार येऊन मतदान केले.  प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका यादव हिने बिजलीनगर येथील न्यू इंग्लिश स्कुल येथे मतदान केले.  सकाळी थेरगांव प्रभाग क्रमांक २४ मधील लक्ष्मीबाई बारणे विद्यालयातील मतदान केंद्रावर जाऊन खासदार श्रीरंग आप्पा बारणे, त्यांच्या पत्नी  सरिता बारणे, चिरंजीव प्रताप व विश्वजित यांनी मतदान केले. खासदार अमर साबळे यांनी मतदान केले. माजी आमदार विलास लांडे व माजी महापौर मोहीनी लांडे, मुलगा विक्रांत लांडे यांनी भोसरीत मतदान केले. आमदार महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार यांनीही मतदान केले. पहिल्या टप्यात २०.७३ टक्के मतदान करण्यात आले.