शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

१५ आॅगस्टपूर्वी पेट्रोल होणार स्वस्त

By admin | Updated: August 13, 2014 03:43 IST

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला एक चांगली बातमी देण्याचे संकेत तेल कंपन्यांनी दिले

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला एक चांगली बातमी देण्याचे संकेत तेल कंपन्यांनी दिले असून, लीटरमागे पेट्रोलच्या दरात अडीच रुपयांपर्यंत कमी करण्याची शक्यता या कंपन्यांनी वर्तविली. असे झाल्यास, पेट्रोलचे दर नियंत्रणमुक्त झाल्यानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर दरकपात होणार आहे. तेल कंपन्यांची आढावा बैठक होईपर्यंत अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाला आणखी बळकटी मिळाली तर, अडीच नव्हेतर लीटरमागे तीन रुपयांची दरकपात शक्य होईल, असेही एका तेल कंपनीच्या उच्चाधिकाऱ्याने सांगितले. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीत दिसून आलेली घट आणि अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाला मिळालेली बळकटी या पार्श्वभूमीवर दरकपात करणे तेल कंपन्यांना शक्य आहे.