शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

‘जैतापूर’साठी पवार सरसावले

By admin | Updated: April 12, 2015 01:47 IST

सत्तेत राहून प्रकल्पाला विरोध करणे योग्य नाही, असा टोला त्यांनी नाशिक येथे माध्यमांशी बोलाताना शिवसेनेला लगावला.

मुंबई : कोकणातील जैतापूर अणूऊर्जा प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकोई होलांद यांनी एका महत्वपूर्ण करारावर स्वाक्षऱ्या केल्यानंतर आता या प्रकल्पासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील पुढे सरसावले आहेत. हा प्रकल्प देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी महत्वपूर्ण आहे, असे सांगतानाच सत्तेत राहून प्रकल्पाला विरोध करणे योग्य नाही, असा टोला त्यांनी नाशिक येथे माध्यमांशी बोलाताना शिवसेनेला लगावला.दरम्यान, अमरावती येथे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेच्या प्रकल्पविरोधी भूमिकेवर टीका केली. पंतप्रधानांनी देशाच्या हिताचाच करार फ्रान्सशी घडवून आणला आहे. त्यामुळे कुणीही त्याला विरोध करण्याचे कारण नाही, असा टोला लगावला. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात भाजपसोबत सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेची चांगलीच गोची झाल्याचे दिसत आहे.केंद्रात काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पुढाकार घेऊन अणुऊर्जेसंबंधी महत्वपूर्ण करार केले. संपूर्ण जगाचे लक्ष या कराराकडे लक्ष लागले होते. तेव्हापासून शिवसेना या प्रकल्पाला विरोध आहे. मात्र, आता पंतप्रधान मोदी यांनी करारावर स्वाक्षरी केल्याने शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभेत हा मुद्दा उपस्थित झाला असताजैतापूर प्रकल्पावर शिवसेनेचे आम्ही मन वळवू, असे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. खडसेंच्या या वक्तव्यानंतर सुभाष देसाई, एकनाथ शिंदे हे सेनेचे मंत्री उठून गेले. मंत्री रामदास कदम आणि खा. संजय राऊत सोडले तर शिवसेनेतील इतर नेते जैतापूरबाबत उघडपणे बोलताना दिसत नाहीत. (विशेष प्रतिनिधी)च्हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हिताचा असल्याने आमची सरकारला सहकार्याचीच भूमिका राहील. उलट जे सरकारमध्ये सामील आहेत त्यांचा विरोध अनठायी आहे. एकीकडे राज्यात आणि केंद्रात सत्तेत राहायचे आणि दुसरीकडे सरकारलाच विरोध करायचा, ही गोष्ट चुकीची असल्याचे सांगत सेनेने आधी सत्तेतून बाहेर पडावे मग विरोध करावा, असे पवार यांनी सांगितले.च्तारापूर अणूऊर्जा प्रकल्पातून राज्याला स्वस्त व पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचवता वीज मिळते आहे. त्यामुळे राज्याचा विकास होतो आहे. जर अशीच वीज जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पातून उपलब्ध होणार असेल तर त्याला आपल्या पक्षाचा पाठिंबाच असेल.