शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

पवार व तटकरे यांनी रोख ८०० कोटींची लाच घेतली - किरीट सोमय्यांचा पुराव्यानिशी दावा

By admin | Updated: October 23, 2015 15:20 IST

अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी ३०८ बोगस कंपन्या स्थापन करून ८०० कोटी रुपये लाटल्याचा आरोप खासदार किरीट सोमय्या यांनी केला

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी ३०८ बोगस कंपन्या स्थापन करून ८०० कोटी रुपये लाटल्याचा आरोप खासदार किरीट सोमय्या यांनी केला असून इतकी प्रचंड रक्कम युनियन बँकेतून रोखीने काढल्याचा  पुरावा असल्याचा दावाही केला आहे.
सोमय्या म्हणाले की, युनियन बँकेच्या खात्यातून एफए कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराने तब्बल ८०० कोटी रुपये काढले ते ३०८ बोगस कंपन्यांना दिले आणि या कंपन्यांकडून हे पैसे पवार व तटकरे यांच्याकडे वळवण्यात आले.
सोमय्या यांनी या प्रकरणाचे पत्र भारतीय रिझर्व्ह बँक व राज्याच्या वित्त सचिवांनाही दिल्याचे सांगितले आहे. बुधवारी प्रथमच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात अजित पवारांनी हजेरी लावली आणि तब्बल सहा तास त्यांची जबानी घेण्यात आली. याच संदर्भात सोमय्या यांनी केलेल्या आरोपांमुळे व दाव्यांमुळे पवार व तटकरे आणखी गोत्यात येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.