शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

‘सेल्फी विथ ट्री’साठी पारसची निवड

By admin | Updated: October 8, 2016 02:37 IST

राज्य सरकार व वन विभागाच्या पुढाकाराने १ जुलै रोजी २ कोटी वृक्षलागवडीचा उपक्रम राबवण्यात आला.

विक्रमगड : राज्य सरकार व वन विभागाच्या पुढाकाराने १ जुलै रोजी २ कोटी वृक्षलागवडीचा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी वन विभागाने वृक्ष लावतानाचे छायाचित्र वेबसाइटवर अपलोड करण्याचे आवाहन केल्यानंतर राज्यभरातून हजारोंच्या संख्येने छायाचित्रे वन विभागाला प्राप्त झाली. राज्याचे मुख्य वनसंरक्षक यांनी राज्यभरातून २३ व्यक्तींची निवड करण्यात आली. त्यात पालघर जिल्ह्यातून जव्हार येथील युवक पारस संजय सहाणे यांची निवड करण्यात आली आहे.१ जुलै २०१६ रोजी शासनाने राज्यभरात २ कोटी वृक्षलागवडीचा उपक्र म राबवला होता. या उपक्र माला प्रोत्साहन मिळावे, यासाठी वन विभागाने सेल्फी विथ ट्री या स्पर्धेंतर्गत झाड लावतानाचे छायाचित्र म्हणजे हे वेबसाइट पत्त्यावरचे २ मोबाइल क्रमांक देण्यात आले होते. राज्यभरातून हजारोंच्या संख्येने छायाचित्रे वन विभागाला प्राप्त झाली. राज्याचे मुख्य वनसंरक्षक यांच्या उपस्थितीत राज्यभरातून २३ व्यक्तींची निवड करण्यात आली. यात पालघर जिल्ह्यातून जव्हार येथील युवक पारस संजय सहाणे यांची निवड करण्यात आली आहे. विजेत्यांना जिल्हास्तरावर कार्यक्र म घेऊन गौरवण्यात येणार आहे. (वार्ताहर)>सध्याच्या काळात निसर्गाची काळजी घेण्याची गरज आहे. निसर्गाचा समतोल बिघडला तर त्याचा तोटा मनुष्याला होईल, म्हणून सर्वांनी निसर्गाची हानी होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. तसेच माझी निवड केली, त्याबद्दल मी शासनाचे आभार मानतो व वन विभागाच्या उपक्रमात नेहमी माझा असाच सहभाग राहील. - पारस संजय सहाणे, जव्हार