शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
8
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
9
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
10
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
11
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
12
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
13
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
14
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
15
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
16
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
17
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
18
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

पनवेल ओपन बॅडमिंटन आजपासून रंगणार

By admin | Updated: April 8, 2017 04:52 IST

बावन बंगलो जिमखाना येथे शनिवारपासून पनवेल ओपन राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेची चुरस रंगणार आहे

पनवेल : येथील बावन बंगलो जिमखाना येथे शनिवारपासून पनवेल ओपन राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेची चुरस रंगणार आहे. या स्पर्धेसाठी ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक आहे. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरुष दुहेरी स्पर्धेचे उद्घाटन ८ एप्रिलला सकाळी ९.३० वाजता होणार आहे. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन व बॅडमिंटन आॅर्गनायझेशन आॅफ रायगड यांच्या मान्यतेने आणि पनवेल बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने होत असलेल्या या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला, राष्ट्रीय खेळाडू इक्बाल मैदर्गी व दीप्ती पुरोहित-परांजपे उपस्थित राहाणार आहेत. उद्घाटनानंतर सकाळी १० वाजल्यापासून सामने सुरू होतील, तर रविवारी संध्याकाळी ७ वाजता विजेतेपदाची लढत होईल. (प्रतिनिधी)