शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा मुंडे यांचा भगवानगडाचा दौरा जाहीर

By admin | Updated: October 8, 2016 15:26 IST

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा भगवानगडावरील दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रमच शासनाने आज जाहीर केल्यामुळे त्या दसऱ्याला गडावर येणार असल्याचे नक्की झाले आहे़

ऑनलाइन लोकमत

अहमदनगर, दि. ८ - ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा भगवानगडावरील दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रमच शासनाने आज जाहीर केला आहे़ त्यामुळे त्या दसऱ्याला गडावर येणार असल्याचे नक्की झाले आहे़ मुंडे या दुपारी १२ वाजता हॅलिकॉप्टरने गडावर उतरणार आहेत. सव्वाबारा वाजता त्या संत भगवानबाबा यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेl. अडीच वाजता त्या गडावरुन पुन्हा परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडे प्रयाण करतील.  बारा ते अडीच असे अडीच तास त्या भगवान गडावर थांबणार आहेत या कालावधीचा तपशील दौऱ्यात देण्यात आलेला नाही़ त्यामुळे त्या दसरा मेळाव्यात भाषण करणार की नाही, याचा उलगडा या शासकीय कार्यक्रमातून होत नाही़मुंडे यांनी गडावर यावे, मात्र त्यांना भाषण करता येणार नाही, अशी भूमिका गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी घेतली आहे़. दसरा मेळाव्याला अद्याप प्रशासनाने अधिकृत परवानगी दिलेली नाही़ मुंडेंनी मात्र आपला दौरा जाहीर करुन गडावर जाणार असल्याचे नक्की केले आहे.