शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पंकज भुजबळ यांचीही झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2016 00:45 IST

न्यायालयाने समीर भुजबळ यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी भुजबळ उद्योग समूहातील आणखी एक सहसंचालक पंकज भुजबळ यांची अंमलबजावणी

- डिप्पी वांंकाणी,  मुंबईन्यायालयाने समीर भुजबळ यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी भुजबळ उद्योग समूहातील आणखी एक सहसंचालक पंकज भुजबळ यांची अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तब्बल ९ तास चौकशी केली. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात पंकज यांनाही लाच मिळाल्याचा संशय आहे.मंगळवारी सकाळी १०.१५ वाजता पंकज त्यांच्या सीएसोबत ईडीच्या कार्यालयात हजर झाले. भुजबळ यांच्या परवेश कन्स्ट्रक्शन्स आणि देविशा इन्फ्रास्ट्रक्चर यांचा तपास सुरू असून, समीर आणि पंकज त्याचे संचालक आहेत. गुंतवणूकदारांना त्यांच्या कंपन्यांतील शेअर्स अव्यावहारिकरीत्या विकल्याचा आरोप असून, त्यातून झालेल्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित समीर यांची चौकशी करण्यात आली होती. याचबाबत पंकज यांची चौकशी करण्यात आली.भुजबळ कुटुंबीयांमुळे सरकारच्या खजिन्याला ८७० कोटी रुपयांचा तोटा झाला, असा ईडीचा दावा आहे. समीर यांच्याप्रमाणेच पंकज यांनाही अटक करणार काय? असे विचारले असता ‘ईडी’चे अधिकारी म्हणाले की, समीर तपासात सहकार्य करीत नव्हते, म्हणून त्यांना अटक करण्यात आली. कदाचित, समीर आणि पंकज यांची आमनेसामने चौकशी केली जाईल.दुपारच्या वेळी या प्रतिनिधीने ‘ईडी’च्या कार्यालयाला भेट दिली. त्या वेळी पंकज तेथे लॉबीमध्ये सोफ्यावर अत्यंत अस्वस्थ स्थितीत बसल्याचे दिसून आले. आपल्याला कोणते प्रश्न विचारले, असे विचारले असता, आपण तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करीत असून, गरज पडल्यास पुन्हा येऊ, असे उत्तर त्यांनी दिले.