शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समितीत सत्तेसाठी गळ्यात गळा

By admin | Updated: March 15, 2017 02:17 IST

बुलडाणा जिल्ह्यात १३ पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक पार पडली.

बुलडाणा, दि. १४- जिल्ह्यात १३ पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक पार पडली. यामध्ये चार पंचायत समितीच्या सभापतीपदी घाटाखाली भाजप तर घाटावर काँग्रेसने परस्पर विरोधी विचारधारेच्या पक्षांना एकत्र करून सत्ता स्थापन करीत वरचष्मा कायम ठेवला आहे. चिखलीमध्ये अटीतटीची लढत झाली. ऐनवेळी एक सदस्य अनुपस्थित राहिल्याने काँग्रेसचा सदस्य सभापतीपदी विराजमान झाला तर उपसभापतीपद भाजपच्या सदस्याची वर्णी लागली. यावेळी या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मेहकरमध्ये शिवसेनेला तर देऊळगाव राजा पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असल्याने शांततेत निवड प्रक्रिया पार पडली. तर लोणारमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र आली. सिंदखेडराजा तालुक्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशी युती केली आहे. सत्तेसाठी सदर पक्ष एकत्र आल्याने राजकीय वतरुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.  

पंचायत समिती नाव.............................................             पद पक्ष
बुलडाणा तस्लीमा बी रसूल सभापती काँग्रेस 
 कविता लहासे उपसभापती भारिप
सिंदखेडराजा राजेश ठोके सभापतीराष्ट्रवादी
 दीपा सुखा जाधव उपसभापती भाजपा
लोणार निर्मला जाधवसभापती  शिवसेना
 अरुणा महाजन उपसभापती राष्ट्रवादी 
देऊळगावराजारजनी चिकटेसभापती राष्ट्रवादी
 हरीश शेटे उपसभापती भाजपा
चिखली संगीता पांढरे सभापती काँग्रेस 
 जितेंद्र कलंत्री उपसभापती भाजपा
मेहकर जया खंदारे सभापती शिवसेना
 राजू घनवट उपसभापती शिवसेना
शेगाव विठ्ठल पाटील सभापती भारिप 
 शालिनी सोनोने उपसभापती भारिप
संग्रामपूर तुळसाबाई भारत  वाघ सभापती भाजपा
 उज्‍जवला नंदकिशोर घायल उपसभापती भाजपा
खामगाव उर्मिला गायकीसभापती  भाजपा
 भगवानसिंग सोळंके उपसभापती भाजपा
नांदुरा अर्चना शिवाजीराव पाटील सभापती काँग्रेस
 सुनीता संतोष डिवरेउपसभापती  शिवसेना
मोताळा पुष्पा उखा चव्हाणसभापती काँग्रेस
 सरस्वती रामदास भोरे उपसभापती शिवसेना
मलकापूर संगीता दादाराव तायडे सभापती भाजपा
 सीमा प्रदीप बगाडेउपसभापती  भाजपा
जळगाव जामोद दीपाबाई बंडल सभापती भाजपा
 रामचंद्र राऊत उपसभापती  भाजपा