शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
5
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
6
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
7
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
8
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
9
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
10
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
11
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
12
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
13
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
14
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
15
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
16
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
17
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
18
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
19
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
20
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
Daily Top 2Weekly Top 5

एचआयव्हीग्रस्त सुनेला सासरी राहू देण्याचा आदेश

By admin | Updated: December 14, 2014 01:10 IST

एचआयव्हीग्रस्त असल्याचे ठाऊक असतानाही एका तरुणाने धोक्याने तिच्याशी लग्न करून तिलाही एचआयव्हीची भेट दिली. दरम्यान त्याचा मृत्यूही झाला.

पुणो : एचआयव्हीग्रस्त असल्याचे ठाऊक असतानाही एका तरुणाने धोक्याने तिच्याशी लग्न करून तिलाही एचआयव्हीची भेट दिली. दरम्यान त्याचा मृत्यूही झाला. या प्रसंगात सासरच्यांनी तिला घराबाहेर काढले अन् माहेरच्यांनीही तिच्या आजाराकडे पाहून तिच्यासाठी दारे बंद केली. तिने स्वत:चे बस्तान भाडय़ाच्या घरात हलविले, पण उपचाराचा खर्च पेलताना भाडय़ाच्या रकमेसाठीही तिची फरफट होऊ लागल्याने तिने सासरच्या लोकांविरुद्ध दावा दाखल केला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. एच. इंगळे यांनी तिला न्याय दिला. सासरच्या लोकांनी तिला घरात राहू द्यावे, असा आदेश दिला. या प्रकरणी सुनंदा (नाव बदलेले आह़े) हिने सासू, सासरा, दीर आणि त्याच्या प}ीविरुद्ध अॅड. कविता शिवरकर यांच्यामार्फत न्यायालयात दावा दाखल केला होता.  (प्रतिनिधी)