शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
3
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
4
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
5
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
6
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
7
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
8
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
9
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
10
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
11
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
12
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
13
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
14
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
15
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
16
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
17
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
18
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
19
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
20
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण

भगवानगडावर राजकीय सभांना विरोध

By admin | Updated: September 21, 2016 05:21 IST

भगवान गडावर विजयादशमीच्या दिवशी राजकीय सभांना परवानगी देऊ नये

अहमदनगर : भगवान गडावर विजयादशमीच्या दिवशी राजकीय सभांना परवानगी देऊ नये, असे गडाच्या विश्वस्तांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्याने ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ पाथर्डी तालुक्यातील भगवान गडावर भाजपाचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली. मुंडे यांच्यानंतर ही परंपरा पुढे कायम ठेवावी अशी पंकजा मुंडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे़दसरा मेळाव्याला मी येणार. परंतु गडाला गालबोट लागू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली़ ग् परवानगी दिली तर घडणाऱ्या घटनांची जबाबदारी प्रशासनाची असेल असे पत्र दिल्याने प्रशासनासमोरही पेच निर्माण झाला आहे़ (प्रतिनिधी)>समझोत्याचा प्रयत्न शास्त्री यांच्याशी चर्चा करून त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मुंडे समर्थकांनी सांगितले़ गडावर राजकीय व्यक्तींच्या येण्याजाण्यातून याआधीही वाद उद्भवले आहेत़ आता ११ आॅक्टोबर रोजी गडावर काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे़