शहरं
Join us  
Trending Stories
1
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
2
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
3
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
4
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
5
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
6
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
7
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
8
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
9
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
10
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
12
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
13
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
14
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
15
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!
16
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
17
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
18
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
19
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
20
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!

विरोधी पक्षनेत्याचा निर्णय लवकरच

By admin | Updated: December 11, 2014 01:50 IST

विरोधी पक्षनेता कोण, यावर बुधवारी विधान परिषदेत चांगलीच चर्चा रंगली. या पदासाठी काँग्रेसही स्पर्धेत असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले. एक-दोन दिवसांत याबाबतचा निर्णय घेतला जाईल,

नागपूर : विरोधी पक्षनेता कोण, यावर बुधवारी विधान परिषदेत चांगलीच चर्चा रंगली. या पदासाठी काँग्रेसही स्पर्धेत असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले. एक-दोन दिवसांत याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी सांगितले.
पहिल्या सत्रत सत्ताधारी पक्षाने सभागृहाचे नेते आणि उपनेतेपदी अनुक्रमे महसूल मंत्री एकनाथ खडसे व सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नावाची बुधवारी सभागृहात घोषणा केल्यानंतर  दुपारच्या सत्रत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, सतीश टकले, अमरसिंह पंडित यांनी विरोधी पक्ष नेतेपदाचा मुद्दा उपस्थित केला. दोन दिवस झाले. सभागृहाचा विरोधी पक्षनेता कोण, याचा निर्णय झाला नाही. सभागृहाच्या कामकाजात या पदाला महत्त्व आहे. राष्ट्रवादीकडे सर्वाधिक म्हणजे 28 सदस्य असल्याने याबाबत आजच निर्णय जाहीर करावा, अशी मागणी या सदस्यांनी केली. शेकापचे जयंत पाटील म्हणाले, सभागृहाला विरोधी पक्षनेता नाही, हे प्रथमच घडत आहे. सभागृहाच्या नेत्याची घोषणासुद्धा अधिवेशन सुरूझाल्यानंतर दोन दिवसांनी झाली. ही बाब सभागृहाच्या परंपरेला धरून नाही.
रिपाइंचे जोगेंद्र कवाडे यांनी राष्ट्रवादीच्या दाव्यालाच आव्हान दिले. राष्ट्रवादीने यापूर्वी सरकारला बाहेरून पाठिंबा दिला असल्याने  त्यांचा या पदासाठीचा दावा योग्य आहे काय? असा सवाल त्यांनी केला. लागलीच तटकरे यांनी कवाडे यांना प्रत्युत्तर दिले. (प्रतिनिधी)
 
च्सभापतींच्या निवेदनामुळे काँग्रेस विधान परिषदेतही विरोधी पक्षनेतेपदाच्या स्पर्धेत असल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करून याबाबत आपली भूमिका ठरवू, असे माणिकराव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.