शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त विद्यापीठातील संचालकाची चौकशी

By admin | Updated: August 11, 2015 01:23 IST

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पीएचडी प्रवेश परीक्षेत एका संचालकाने नातेवाईकाच्या पेपरमध्ये ‘बदल’ केल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर संबंधिताची सखोल

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पीएचडी प्रवेश परीक्षेत एका संचालकाने नातेवाईकाच्या पेपरमध्ये ‘बदल’ केल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर संबंधिताची सखोल चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे.प्रकरण उघडकीस येताच ‘त्या’ संचालकाची तडकाफडकी बदली केल्याने इतर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर मुक्त विद्यापीठाने नियमित व पूर्णवेळ पीएचडी अभ्यासक्रम सुरू केला. एका संचालकाने नातेवाईकाच्या प्रवेश परीक्षेतील पेपरमध्ये बदल केला. वास्तविक पेपरमध्ये हस्तक्षेप करण्याचा संबंधित संचालकाला काहीही अधिकार नव्हता. मात्र त्यासाठी इतर अधिकाऱ्यांचीही मदत घेण्यात आली. त्यामुळे परीक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. (प्रतिनिधी)चौकशी समितीच्या माध्यमातून सत्य समोर येईल. प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी केली जाईल. दोषींवर कारवाई केली जाईल. - डॉ. माणिक साळुंखे,कुलगुरू, मुक्त विद्यापीठ