शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची उघडीप; कमाल तापमानात वाढ

By admin | Updated: October 8, 2016 01:10 IST

नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवसापासून मुंबापुरीला झोडपणाऱ्या पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला

मुंबई : नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवसापासून मुंबापुरीला झोडपणाऱ्या पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. गुरुवारपर्यंत बरसलेल्या पावसाने शुक्रवारी दिवसभर उघडीप घेतली असतानाच दिवसभर मोकळ्या राहिलेल्या आकाशामुळे मुंबापुरीत कडाक्याचे ऊन पडल्याचे चित्र होते. तर कमाल तापमानात ४ अंशांची वाढ झाली असून, कमाल तापमान २७ वरून ३१ अंशांवर पोहोचले आहे.मुंबईत बुधवारी तुरळक ठिकाणी जोरदार बरसलेल्या पावसाने गुरुवारी मात्र आपला जोर कमी केला आणि शुक्रवारी तर जवळपास त्याने पूर्ण दिवस उघडीपच घेतली. मागील आठवड्याभरापासून पावसाची रिमझिम सुरू राहिल्याने मुंबईचे कमाल तापमान जवळपास २७ अंशांवर घसरले होते. परिणामी रात्री वाहणाऱ्या थंड वाऱ्याने मुंबईकरांना थंडीची चाहूलही दिली होती.गुरुवारसह शुक्रवारी पावसाचा जोर ओसरल्याने कमाल तापमानाने पुन्हा उसळी घेतली आहे. कमाल तापमानात तीन अंशांची वाढ झाल्याने २७ अंशांवर घसरलेले कमाल तापमान ३१ अंशांवर पोहोचले. तर शनिवारी, रविवारी मुंबईतील आकाश सामान्यत: ढगाळ राहील आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. (प्रतिनिधी)