शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदानाची आॅनलाइन नोंदणी

By admin | Updated: August 22, 2016 02:55 IST

अवयवांची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांची संख्या आणि दात्यांची संख्या यांचे प्रमाण व्यस्त आहे.

मुंबई : अवयवांची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांची संख्या आणि दात्यांची संख्या यांचे प्रमाण व्यस्त आहे. अनेक गरजू रुग्णांना अवयवांसाठी प्रतीक्षा यादीत अधिक काळ ताटकळत राहावे लागत आहे. आणि दुसरीकडे ब्रेनडेड व्यक्तींचे निदान होत नाही. याच्यात समन्वय साधण्यासाठी अवयवदानाविषयी जनजागृती करण्याचे महाअभियान आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत ३० आॅगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत अवयवदानाची आॅनलाइन नावनोंदणी करण्यात येणार आहे. अवयवदान जागृती महाअभियानाच्या शासकीय लोगोचे अनावरण गुरुवारी करण्यात आले. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले, महाअवयवदान अभियानाच्या जनजागृतीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागासह सार्वजनिक आरोग्य विभाग व उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्यामार्फत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यासाठी महसूल, गृह व माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय यांचेही सहकार्य घेण्यात येणार आहे. अवयवदानाबाबत प्रबोधन करून जास्तीत जास्त इच्छित दात्यांना संपर्क करून समाजात याबाबत जागृती निर्माण करण्याचे तसेच अवयवदानाच्या जास्तीत जास्त नोंदणीचे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभियानाचे व्यापक नियोजन करण्यासाठी राज्यस्तरीय समितीसह विभागीय समिती, जिल्हा आणि तालुका समितीही स्थापन करण्यात आली आहे. जिल्हा व तालुका स्तरावर मंगळवार, ३० आॅगस्ट रोजी शुभारंभ आणि अवयवदान जागृती महारॅलीचे आयोजन केले आहे.