शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

वारज्यात पुन्हा जलवाहिनी फुटली

By admin | Updated: October 17, 2016 01:11 IST

साडेनऊ वाजता रुणवाल सोसायटी जवळील केतन हॉटेलसमोर पुन्हा जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहू लागले आहे.

कर्वेनगर : वारजे-माळवाडीमधील पॉप्युलरनगरसमोर कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर काल जलवाहिनी फुटून अंदाजे वीस फूट उंचीचे कारंजे उडण्याची घटना ताजी असतानाच, आज रविवारी (दि. १६) सकाळी साडेनऊ वाजता रुणवाल सोसायटी जवळील केतन हॉटेलसमोर पुन्हा जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहू लागले आहे. तर महापालिकेने केलेल्या निकृष्ट कामांचे हे उदाहरण असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तर अशा कामांची चौकशी व्हायला हवी, दर्जा तपासणीदेखील आवश्यक असल्याचे म्हटले आहे.पॉप्युलरनगरसमोरील चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू होणार असल्याने, वळण रस्त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सेवा रस्त्यावरील साईडपट्ट्या वाढवण्याचे काम सुरू केले आहे. काल शनिवारी (दि. १५) या कामासाठी खोदकाम करत असताना, सायंकाळी चारच्या सुमारास, जेसीबीचा धक्का लागून मुख्य जलवाहिनी फुटली. तेथे हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली.त्याला काही तास उलटत नाही तोच, महानगरपालिकेच्या वतीने रुणवाल सोसायटीजवळील केतन हॉटेलसमोर सेवा रस्त्याला बनवण्यात आलेल्या दुभाजक आणि सुशोभिकरणात मोठी शुद्ध पाण्याची जलवाहिनी फुटल्याने पाणी रस्त्यावरून वाहून, रस्त्यावर साचल्याचे पाहायला मिळाले. (वार्ताहर)