शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

माटुंग्यात वृध्देची हत्या

By admin | Updated: June 8, 2016 03:29 IST

माटुंग्यात ७८ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आल्याचे सोमवारी उघडकीस आले.

मुंबई : माटुंग्यात ७८ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आल्याचे सोमवारी उघडकीस आले. याप्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्येमागे ओळखीच्या व्यक्तीचा हात असल्याचा व मालमत्तेच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय आहे.माटुंगा येथील प्रणव रेसीडेंसीमधील पाचव्या मजल्यावर मंजुला वोरा (७८) या रविवाल (८५) या भावासोबत राहत. तो मानसिक रुग्ण होता. रविलाल यांचे पाय सुजल्याने वोरा यांनी सोमवारी सायंकाळी डॉ. शहा यांच्याशी संपर्क साधून त्यांना घरी बोलावले होते. बराच वेळ बेल वाजवूनही काहीच प्रतिसाद येत नव्हता. त्यांनी तेथील वॉचमन विचारले. वॉचमनने कॉल केला असता, वोरा घरात असल्याचे सांगून फोन ठेवण्यात आला. त्यामुळे शहा पुन्हा घरात गेले. तेव्हा आरोपीने दरवाजा उघडला. शहांनी वोरा कुठे आहेत असे विचारताच त्या आतमध्ये झोपल्या असल्याची माहिती त्याने दिली. त्यानुसार शहा यांनी आतमध्ये प्रवेश करतात आरोपीने पळ काढला. वोरा यांच्या बेडरुममध्ये प्रवेश केलेल्या शह यांना त्यांचा रक्ताळलेला मृतदेह आढळला. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. शहा यांनी केलेल्या वर्णनावरुन आरोपीचे स्केच तयार केरण्यात आले आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपीचा शोध सुरु आहे. प्राथमिक तपासात मालमत्तेच्या हव्यासापोटी ही हत्या झाल्याचा संशय आहे. वोरा राहत असलेली प्रणव रेसीडेन्सी ही इमारत उभी राहण्यापूर्वी जी जुनी इमारत होती ती मंजुळाबेन यांचे पती मणीलाल यांच्या मालकीची होती. २००४ च्या सुमारास या इमारतीचा पुनर्विकास झाला. त्या बदल्यात दीड हजार चौ.फुटाचा फ्लॅट आणि पैसे मंजुलाबेन यांना मिळाले होते. (प्रतिनिधी)