शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर वैष्णवीसोबत असे घडलेच नसते; हगवणेंच्या मोठ्या सुनेच्या दाव्याने खळबळ
2
वैष्णवीला त्रास दिलेल्या सगळ्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी; हगवणेंच्या मोठ्या सुनेची मागणी
3
वैष्णवीचं बाळ जवळ ठेवणाऱ्या निलेश चव्हाणचे कारनामे उघड; पत्नीच्या बेडरूममध्ये स्पाय कॅमेरे बसवले, अन्....
4
बांगलादेशचा यू-टर्न! भारतासोबतचा १८० कोटींचा संरक्षण करार रद्द केला; चीनसोबतची जवळीक वाढवली
5
धक्कादायक! ज्योती व्हिडीओ पब्लिश करण्याआधी पाकिस्तानी अधिकाऱ्याला पाठवायची, काय होतं कारण?
6
आता पंकज त्रिपाठी साकारणार बाबूभैय्या? अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाले- "माझा विश्वास बसत नाही, पण.."
7
"कुणी मंत्री असो वा श्रीमंताने माजलेलं घराणं...", वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावरुन मराठी अभिनेता संतप्त
8
टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटरचा मैत्रिणीने केला विश्वासघात! २५ लाखांची फसवणूक, दागिनेही गायब
9
अ‍ॅपलने नथिंगचा मुख्य डिझायनर पळवला; कार्ल पेई यांनी टिम कूकनाच टॅग केले, म्हणाले...
10
Test Retirement: विराट-रोहितनंतर आता 'या' दिग्गजावरही लवकरच येणार कसोटी निवृत्तीची वेळ
11
कोणत्या मिसाईलची टेस्टिंग? अंदमान समुद्राचे आकाश विमानांसाठी बंद; एका दिवसासाठी NOTAM जारी
12
ITR भरताना घाई करताय? थांबा! 'या' २ गोष्टी पूर्ण नसतील तर मिळणार नाही रिफंड; अनेकजण करतात चूक
13
India Pakistan War : 'तुम्ही आमचे पाणी थांबवा, आम्ही तुमचा श्वास बंद करणार'; पाकिस्तानी सैन्याने हाफिज सईदची भाषा बोलायला सुरूवात केली
14
पगारवाढ मिळत नाहीये? नोकरी सोडण्याआधी 'हे' ४ उपाय करा, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप कराल!
15
Breaking: वैष्णवी हगवणे यांच्या फरार सासऱ्याला अटक; दीरही पोलिसांच्या जाळ्यात, पहाटे कारवाई
16
"भारत आत येऊन ठोकून गेला आणि तुम्ही...", भर संसदेत पाकिस्तानी नेत्याने स्वतःच्याच सरकारची पोलखोल केली!
17
ऑपरेशन सिंदूर: ज्या डमी विमानांना पाकिस्तान भुलला, ते विमान कोणते? एअर डिफेंस सिस्टीम राफेल समजून बसली...
18
एक-दोन नव्हे, तब्बल ६०० पाकिस्तानी नंबर्सशी संपर्कात मोहम्मद तुफैल! काय माहिती पुरवत होता?
19
Video: आलिया भट 'कान्स'मध्ये पदार्पण करणार; एअरपोर्ट लूकमध्येच दिसली इतकी स्टायलिश
20
कान्समध्ये ऐश्वर्याच्या नवीन लूकची चर्चा! गाउनवर लिहिला भगवद्गीतेचा खास श्लोक, पुन्हा एकदा दाखवली भारतीय संस्कृती

वक्फ बोर्ड साहित्य खरेदी घोटाळाप्रकरणी गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2016 00:32 IST

महाराष्ट्र वक्फ मंडळाच्या साहित्य खरेदीमध्ये मोठा घोटाळा उघडकीस आला असून, या प्रकरणी बुधवारी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि त्याच्या स्वीय सहायकाविरुद्ध छावणी

औरंगाबाद : महाराष्ट्र वक्फ मंडळाच्या साहित्य खरेदीमध्ये मोठा घोटाळा उघडकीस आला असून, या प्रकरणी बुधवारी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि त्याच्या स्वीय सहायकाविरुद्ध छावणी ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ९९ लाख ६ हजार ९१५ रुपयांचा हा खरेदी घोटाळा असल्याचे पोलिसांनी सांगितले. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी एन.डी. पठाण आणि त्यांचे स्वीय सहायक इफ्तेखारउल्ला सईदउल्ला बेग अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत छावणी पोलिसांनी सांगितले की, वक्फ बोर्डाचे सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज अहमद सिराज अहमद यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वक्फ बोर्डाला शासनाकडून अनुदान मिळते. त्या अनुदानातून साहित्य खरेदी करण्यात आली. मात्र, त्यात गैरव्यवहार झाला असून वक्फ बोर्डाची फसवणूक झालेली आहे, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पंचनामा करण्यात आला, तेव्हा भांडार कक्षात कोणतेही साहित्य सापडले नाही. संगणक, प्रिंटर, यूपीएस, फोटो कॉफियर मशीन, फ्रँकिंग मशीनच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)