शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘सॉक्रेटीस ते दाभोळकर व्हाया तुकाराम’वर आक्षेप

By admin | Updated: December 18, 2015 01:23 IST

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकरंग मंचतर्फे सादर करण्यात येणाऱ्या ‘सॉक्रेटीस ते दाभोलकर व्हाया तुकाराम’ या नाटकावर सनातन संस्थेने आक्षेप घेतला आहे.

मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकरंग मंचतर्फे सादर करण्यात येणाऱ्या ‘सॉक्रेटीस ते दाभोलकर व्हाया तुकाराम’ या नाटकावर सनातन संस्थेने आक्षेप घेतला आहे. या नाटकात संत तुकाराम महाराजांचा खून झाल्याचे दाखवत, अंनिसने वारकऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.अंनिसने या नाटकासाठी राज्य रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण परिमंडळाचे प्रमाणपत्र (सेन्सॉर सर्टिफिकेट) घेतले नसल्याचे माहिती अधिकारातून समजल्याचा आरोपही सनातनने केल्यामुळे प्रमाणपत्र नसताना, राज्यभरात १०० हून अधिक प्रयोग करणाऱ्या अंनिसवर कारवाई करण्याची मागणी सनातनने केली आहे. समीर गायकवाड प्रकरणी दाखल झालेल्या आरोपपत्रात, सनातन संस्थेचा सहभाग नसल्याचे स्पष्ट झाल्याचे सनातनने सांगितले. अंनिसला निराशा आली असून, सनातनची बदनामी करण्यासाठी अंनिस बेछूट आरोप करत असल्याचे सनातनने सांगितले. मुख्यमंत्र्यांनी अंनिसमध्ये सुरू असलेल्या गैरकृत्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी तक्रार सनातनने दाखल केली आहे.