शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

परिचारिका जाणार संपावर

By admin | Updated: July 25, 2014 00:49 IST

विविध मागण्यांना घेऊन परिचारिकांनी फेबु्रवारी महिन्यात केलेल्या आंदोलनावर शासनाने समिती गठित केली होती. तीन महिन्यात या मागण्यांवर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला आता पाच

पाच महिने उलटूनही निर्णय नाही : विभागातील आठ हजार परिचारिकांचा निर्धारनागपूर : विविध मागण्यांना घेऊन परिचारिकांनी फेबु्रवारी महिन्यात केलेल्या आंदोलनावर शासनाने समिती गठित केली होती. तीन महिन्यात या मागण्यांवर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला आता पाच महिने लोटूनही अद्याप एकाही मागणीवर चर्चा झाली नाही. याविरोधात राज्यातील परिचारिकांनी ५ आॅगस्टपासून आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र गव्हर्नमेंट विदर्भ नर्सेस फेडरेशनने दिला आहे.परिचारिकांचा संप झाल्यास राज्यातील २३ हजार, विदर्भातील १६ हजार व नागपूर विभागातील ८ हजार परिचारिका आंदोलनात सहभागी होतील. परिणामी, आरोग्य व्यवस्थाच खिळखिळी होईल. काही दिवसांपूर्वी ग्रामीण डॉक्टरांनी पुकारलेला संप व ग्रामसेवकांनी केलेले आंदोलन शासनाने ‘हायजॅक’ केले. आता परिचारिकांनी संपावर जाण्याचा इशारा दिल्याने शासनाची नव्याने डोकेदुखी वाढली आहे. आंदोलनात मेडिकलच्या ७८५, मेयोच्या ४८० तर डागा रुग्णालयाच्या १३८ परिचारिका संपावर जाण्याची शक्यता आहे. याशिवाय राज्य शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या ‘एनआरएचएम’, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ईएसआय, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिव्हिल रुग्णालये आदी ठिकाणी कार्यरत परिचारिकाही आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती आहे.(प्रतिनिधी)