शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पाण्याच्या टँकरची संख्या दुपटीने वाढली!

By admin | Updated: January 12, 2015 03:00 IST

दुष्काळासोबतच राज्यात पाणीटंचाईची समस्या उग्र झाली असून, महिनाभरात टँकर्सची संख्या दुपटीने वाढल्याचे शासकीय आकडेवरीवरुन स्पष्ट होते़

अकोला : दुष्काळासोबतच राज्यात पाणीटंचाईची समस्या उग्र झाली असून, महिनाभरात टँकर्सची संख्या दुपटीने वाढल्याचे शासकीय आकडेवरीवरुन स्पष्ट होते़ मराठवाड्यात परिस्थिती भयावह असून, विदर्भातील स्थिती मात्र सध्या नियंत्रणात हे. पावसाळ््यात मराठवाडा आणि विदर्भात सरासरीच्या तुलनेत खूपच कमी पाऊ झाल्याने उन्हाळ््यात पाणीटंचाई जाणविणार हे गृहित धरून प्रशासाने सिंचन प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित केले आहे. डिसेंबरपासूनच राज्यात पाणीटंचाईला सुरुवात झाली. १ डिसेंबरपर्यंत राज्यात ७८ गावे आणि १५९ वाड्यांमध्ये ७३ शासकीय आणि ५१ खासगी, असे एकूण १२४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. महिनाभरात त्यात दुपटीने वाढ झाली आहे. सध्या राज्यात एकूण १५९ गावे आणि २१७ वाड्यांमध्ये २३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ११७ शासकीय आणि ११६ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सर्वाधिक परिस्थिती मराठवाड्यात असून, मराठवाड्यातील ८ जिल्ह्णांत १२0 गावे आणि ३४ वाड्यांना १७३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.पश्चिम महाराष्ट्रात ५ जिल्ह्णात ८ गावे आणि १९ वाड्यांना ८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिक विभागात पाच जिल्ह्णांत २५ गावे आणि १११ वाड्यांना ३२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. पश्चिम विदर्भातील बुलडाणा आणि यवतमाळ जिल्ह्णात ४ गावांना ११ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. कोकण आणि पूर्व विदर्भातील स्थिती मात्र फारशी गंभीर नाही. मात्र पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता येथेही लवकरच टँकरची मागणी होऊ शकते. (प्रतिनिधी)