शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

आता भूल देण्याचा धोका नाही

By admin | Updated: October 19, 2014 01:01 IST

शस्त्रक्रियेपूर्वी भूल देण्याचे म्हटले की, अनेकांचा शंकाकुशंकांनी जीव घाबरून जातो. भूलविषयी विविध गैरसमजही लोकांमध्ये आहे, मात्र आज वैद्यकशास्त्र एवढे प्रगत झाले आहे की, भूल देण्याचा धोकाच

बधिरीकरणशास्त्रात प्रगत तंत्रज्ञान : शस्त्रक्रिया झाल्या सुरक्षितनागपूर : शस्त्रक्रियेपूर्वी भूल देण्याचे म्हटले की, अनेकांचा शंकाकुशंकांनी जीव घाबरून जातो. भूलविषयी विविध गैरसमजही लोकांमध्ये आहे, मात्र आज वैद्यकशास्त्र एवढे प्रगत झाले आहे की, भूल देण्याचा धोकाच राहिलेला नाही. यामुळे शस्त्रक्रिया अधिकाधिक सुरक्षित झाल्या आहेत, अशी ग्वाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) बधिरीकरणशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. नरेश तिरपुडे यांनी दिली.मेडिकलमध्ये नुकताच जागतिक बधिरीकरण दिवस म्हणून पाळला गेला. त्या निमित्ताने ते ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ. तिरपुडे म्हणाले, वेदनारहित शस्त्रक्रियेसाठी इथरचा वापर सुरू झाला आणि आधुनिक बधिरीकरणशास्त्राचा जन्म झाला. वेदनारहित शस्त्रक्रियेच्या यशस्वी प्रात्यक्षिकाच्या स्मृतिप्रीत्यर्थ १६ आॅक्टोबर १८४६ हा दिवस बधिरीकरण दिवस म्हणून पाळण्यात येऊ लागला. ‘सर जॉन स्नो’ यांनी क्लोरोफॉर्म भूलचा यशस्वी वापर इंग्लंडची महाराणी व्हिक्टोरिया हिच्या प्रसूतीवेदना कमी करण्यासाठी केला होता.‘अलेक्झांडर वूड’ यांनी इंजेक्शन सिरींजचा शोध लावला आणि दुखऱ्या भागाच्या वेदना मॉर्फिनचे इंजेक्शन देऊन कमी करता येतात हे दाखवून दिले. प्रगत बधिरीकरणशास्त्रामध्ये जुनी औषधे मागे पडत गेली. यात ‘क्लोरोफॉर्म’मुळे रुग्णाच्या मृत्यूची संख्या वाढल्याने १९२० मध्ये ते बंद करण्यात आले. सध्याच्या स्थितीत अद्ययावत मशीन आणि नव्या औषधांमुळे भूल देण्याचा धोकाच राहिलेला नाही. (प्रतिनिधी)